२०१६ उन्हाळी ऑलिंपिक

२०१६ उन्हाळी ऑलिंपिक
XXXI ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
२०१६ रियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचा अधिकृत लोगो
यजमान शहररियो दि जानेरो
ब्राझील ध्वज ब्राझील


स्पर्धा३०४, २८ खेळात
समारंभ
उद्घाटनऑगस्ट ५


सांगताऑगस्ट २१
मैदानमाराकान्या


◄◄ २०१२ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २०२० ►►

२०१६ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची ३१वी आवृत्ती दक्षिण अमेरिकेच्या ब्राझिल देशामधील रियो दि जानेरो ह्या शहरामध्ये ऑगस्ट २०१६ मध्ये खेळवण्यात येईल. २ ऑक्टोबर २००९ रोजी डेन्मार्कच्या कोपनहेगन शहरात झालेल्या आय.ओ.सी.च्या १२१व्या अधिवेशनादरम्यान रियोची यजमान शहरपदी निवड करण्यात आली. ह्या स्पर्धेसाठी शिकागो, टोकियोमाद्रिद ही इतर शहरे देखील यजमानपदाच्या घोडदौडीत होती. परंतु सर्वाधिक मते मिळवून ह्या स्पर्धा पटकावणारे रियो हे दक्षिण अमेरिकेमधील पहिले शहर ठरले.

Other Languages
беларуская (тарашкевіца)‎: Летнія Алімпійскія гульні 2016 году
føroyskt: Summar-OL 2016
Bahasa Indonesia: Olimpiade Musim Panas 2016
norsk nynorsk: Sommar-OL 2016
srpskohrvatski / српскохрватски: Olimpijada 2016
Simple English: 2016 Summer Olympics
oʻzbekcha/ўзбекча: Yozgi Olimpiada oʻyinlari 2016