२००६ राष्ट्रकुल खेळ

१८वे राष्ट्रकुल खेळ
यजमान शहर मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
मोटो The Spirit of Friendship
सहभागी देश ७१ राष्ट्रकुल संघ
सहभागी खेळाडू अंदाजे ४,५००
स्पर्धा १२ वैयक्तिक व ४ सांघिक खेळ
स्वागत समारोह १५ मार्च
सांगता समारोह १५ मार्च
अधिकृत उद्घाटक राणी एलिझाबेथ दुसरी
क्वीन्स बॅटन अंतिम धावक जॉन लँडी
मुख्य मैदान मेलबर्न क्रिकेट मैदान
२००२ २०१०  >

२००६ राष्ट्रकुल खेळ ही राष्ट्रकुल खेळ स्पर्धांची १८ वी आवृत्ती ऑस्ट्रेलिया देशाच्या व्हिक्टोरिया राज्यातील मेलबर्न ह्या शहरामध्ये १५ मार्च ते २६ मार्च, २००६ दरम्यान आयोजीत केली गेली. मेलबर्न शहरामध्ये खेळवली गेलेली ही आजवरची सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असून ती १९५६ उन्हाळी ऑलिंपिक पेक्षा देखील मोठी होती. ह्या स्पर्धेत ७१ देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला.

सहभागी देश

Other Languages