२००० उन्हाळी ऑलिंपिक

२००० उन्हाळी ऑलिंपिक
XXVII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
Sydney 2000 Logo.svg
यजमान शहरसिडनी
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया


सहभागी देश१९९
सहभागी खेळाडू१०,६५१
स्पर्धा३००, २८ खेळात
समारंभ
उद्घाटनसप्टेंबर १५


सांगताऑक्टोबर १
अधिकृत उद्घाटकराष्ट्रप्रमुख सर विल्यम डीन
मैदानस्टेडियम ऑस्ट्रेलिया


◄◄ १९९६ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २००४ ►►

२००० उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची २७वी आवृत्ती ऑस्ट्रेलिया देशाच्या सिडनी शहरामध्ये सप्टेंबर १५ ते ऑक्टोबर १ दरम्यान खेळवली गेली. मेलबर्न १९५६ नंतर दक्षिण गोलार्धात व ऑस्ट्रेलिया देशात आयोजन केली गेलेली ही दुसरी उन्हाळी स्पर्धा होती.


सहभागी देश

सहभागी देश

ह्या स्पर्धेत एकूण १९९ देशांनी सहभाग घेतला. एरिट्रिया, मायक्रोनेशियापलाउ ह्यांची ही पहिली ऑलिंपिक स्पर्धा होती. अफगाणिस्तानमध्ये अतिरेकी तालिबानची सत्ता असल्यमुळे त्या देशावर बंदी घालण्यात आली होती.


Other Languages
Аҧсшәа: Сиднеи 2000
беларуская (тарашкевіца)‎: Летнія Алімпійскія гульні 2000 году
Bahasa Indonesia: Olimpiade Musim Panas 2000
Кыргызча: Сидней 2000
Nāhuatl: Sydney 2000
norsk nynorsk: Sommar-OL 2000
srpskohrvatski / српскохрватски: Olimpijada 2000
Simple English: 2000 Summer Olympics