१९९२ हिवाळी ऑलिंपिक

१९९२ हिवाळी ऑलिंपिक
XVI हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
1992 wolympics logo.svg
यजमान शहरआल्बर्तव्हिल, साव्वा
फ्रान्स ध्वज फ्रान्स


सहभागी देश६४
सहभागी खेळाडू१,८०१
स्पर्धा५७, ७ खेळात
समारंभ
उद्घाटनफेब्रुवारी ८


सांगताफेब्रुवारी २३
अधिकृत उद्घाटकराष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा मित्तराँ
मैदानथिएतर दे सेरेमोनीज


◄◄ १९८८ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९९४ ►►

१९९२ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १६वी आवृत्ती फ्रान्स देशाच्या आल्बर्तव्हिल ह्या शहरात ८ ते २३ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ६४ देशांमधील १,८०१ खेळाडूंनी भाग घेतला.

उन्हाळी ऑलिंपिकच्या सालात होणारी ही शेवटची हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा होती. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या ह्या दोन स्पर्धा वेगवेगळ्या वर्षांमध्ये घेण्याच्या निर्णयाला अनुसरून १९९४ साली पुढील हिवाळी स्पर्धा भरवली गेली.


Other Languages
беларуская (тарашкевіца)‎: Зімовыя Алімпійскія гульні 1992 году
Bahasa Indonesia: Olimpiade Musim Dingin 1992
Кыргызча: Альбервиль 1992
norsk nynorsk: Vinter-OL 1992
srpskohrvatski / српскохрватски: Zimska Olimpijada 1992
Simple English: 1992 Winter Olympics