१९९२ उन्हाळी ऑलिंपिक

१९९२ उन्हाळी ऑलिंपिक
XXV ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
1992summerolympicslogo.svg
यजमान शहरबार्सिलोना
स्पेन ध्वज स्पेन


सहभागी देश१६९
सहभागी खेळाडू९,३५६
स्पर्धा२८६, ३२ खेळात
समारंभ
उद्घाटनजुलै २५


सांगताऑगस्ट ९
अधिकृत उद्घाटकराजा हुआन कार्लोस पहिला
मैदानएस्तेदी उलिंपिक लुइस कुंपनिज


◄◄ १९८८ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९९६ ►►

१९९२ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची पंचविसावी आवृत्ती स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरामध्ये जुलै २५ ते ऑगस्ट ९ दरम्यान खेळवली गेली. शीत युद्धाचा अस्त झाल्यानंतर घडलेली ही स्पर्धा इ.स. १९७२ नंतर कोणत्याही देशाने बहिष्कार न टाकलेली पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.

सोव्हियेत संघाचे विघटन होऊन निर्माण झालेल्या १५ पैकी १२ देशांनी ह्या स्पर्धेत एकत्रित संघाद्वारे तर लात्व्हिया, लिथुएनियाएस्टोनिया देशांनी स्वतंत्रपणे भाग घेतला.


सहभागी देश

सहभागी देश

एकूण १६९ देशांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला.


Other Languages
беларуская (тарашкевіца)‎: Летнія Алімпійскія гульні 1992 году
Bahasa Indonesia: Olimpiade Musim Panas 1992
Кыргызча: Барселона 1992
Nāhuatl: Barcelona 1992
norsk nynorsk: Sommar-OL 1992
srpskohrvatski / српскохрватски: Olimpijada 1992
Simple English: 1992 Summer Olympics