१९८८ उन्हाळी ऑलिंपिक

१९८८ उन्हाळी ऑलिंपिक
XXIV ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहरसोल
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया


सहभागी देश१६०
सहभागी खेळाडू८,३९१
स्पर्धा२६३, २७ खेळात
समारंभ
उद्घाटनसप्टेंबर १७


सांगताऑक्टोबर २
अधिकृत उद्घाटकराष्ट्राध्यक्ष रोह तै-वू
मैदानऑलिंपिक मैदान


◄◄ १९८४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९९२ ►►

१९८८ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची चोविसावी आवृत्ती दक्षिण कोरिया देशाच्या सोल शहरामध्ये सप्टेंबर १७ ते ऑक्टोबर २ दरम्यान खेळवली गेली. इ.स. १९६४ नंतर प्रथमच ही स्पर्धा आशिया खंडात आयोजित केली गेली.


सहभागी देश

सहभागी देश

उत्तर कोरिया व त्याचे सहकारी आल्बेनिया, मादागास्कर, क्युबासेशेल्स ह्यांनी ह्या स्पर्धेवर बहिष्कार टाकला. तसेच इतर कारणांवरून निकाराग्वाइथियोपिया ह्यांनी देखील भाग घेतला नाही. तरीही ही स्पर्धा ऑलिंपिकच्या इतिहासात सर्वाधिक सहभाग असलेली ठरली.


Other Languages
Аҧсшәа: Сеул 1988
беларуская (тарашкевіца)‎: Летнія Алімпійскія гульні 1988 году
Bahasa Indonesia: Olimpiade Musim Panas 1988
Кыргызча: Сеул 1988
Nāhuatl: Seul 1988
norsk nynorsk: Sommar-OL 1988
srpskohrvatski / српскохрватски: Olimpijada 1988
Simple English: 1988 Summer Olympics