१९५० फिफा विश्वचषक

१९५० फिफा विश्वचषक
IV Campeonato Mundial de Futebol
स्पर्धा माहिती
यजमान देशब्राझील ध्वज ब्राझील
तारखा२४ जून१६ जुलै
संघ संख्या१५
स्थळ६ (६ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेताउरुग्वेचा ध्वज उरुग्वे (२ वेळा)
उपविजेताब्राझीलचा ध्वज ब्राझील
तिसरे स्थानस्वीडनचा ध्वज स्वीडन
चौथे स्थानस्पेनचा ध्वज स्पेन
इतर माहिती
एकूण सामने२२
एकूण गोल८८ (४ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या१०,४३,५०० (४७,४३२ प्रति सामना)

१९५० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची चौथी आवृत्ती ब्राझील देशामध्ये २४ जून ते १६ जुलै १९५० दरम्यान खेळवण्यात आली. दुसऱ्या महायुद्धामुळे १९४२ व १९४६ सालच्या स्पर्धा रद्द केल्या गेल्यामुळे १९३८च्या विश्वचषकानंतर १२ वर्षांनी ही स्पर्धा भरवली गेली. जगातील ३७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १५ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

उरुग्वेने अंतिम साखळी गटात यजमान ब्राझीलला २–१ असे पराभूत करून दुसरे अजिंक्यपद मिळवले. विजेतेपदासाठी अंतिम फेरीचा सामना न खेळवला गेलेला हा आजवरचा एकमेव विश्वचषक आहे.

Other Languages
العربية: كأس العالم 1950
Bahasa Indonesia: Piala Dunia FIFA 1950
Bahasa Melayu: Piala Dunia FIFA 1950
norsk nynorsk: VM i fotball 1950
srpskohrvatski / српскохрватски: FIFA Svjetsko prvenstvo 1950.
Simple English: 1950 FIFA World Cup
oʻzbekcha/ўзбекча: FIFA Jahon chempionati 1950