१९४८ हिवाळी ऑलिंपिक

१९४८ हिवाळी ऑलिंपिक
V हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
1948 Winter Olympics emblem.png
यजमान शहरसेंट मॉरिट्झ
ग्राउब्युंडन
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड


सहभागी देश२८
सहभागी खेळाडू६६९
स्पर्धा२२, ४ खेळात
समारंभ
उद्घाटनजानेवारी ३०


सांगताफेब्रुवारी ८
अधिकृत उद्घाटकराष्ट्राध्यक्ष एन्रिको सेलियो
मैदानसेंट मॉरिट्झ ऑलिंपिक आइस रिंक


◄◄ १९३६ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९५२ ►►

१९४८ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची पाचवी आवृत्ती होती. ही स्पर्धा स्वित्झर्लंड देशाच्या सेंट मॉरिट्झ ह्या गावामध्ये जानेवारी ३० ते फेब्रुवारी ८ दरम्यान खेळवण्यात आली. १९३६नंतर १२ वर्षांच्या प्रदीर्घ काळाने ही स्पर्धा प्रथमच भरवण्यात आली. दुसर्‍या महायुद्धात पराभूत जर्मनीजपानना ह्या स्पर्धेचे आमंत्रण नव्हते.

दुसर्‍या महायुद्धामुळे युरोप व इतरत्र देशांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्यामुळे ह्या स्पर्धेच्या आयोजनात अनेक आर्थिक अडचणी आल्या. तसेच सहभागी होणाऱ्या खेळाडूंकडे पुरेशी साधने नव्हती.

Other Languages
беларуская (тарашкевіца)‎: Зімовыя Алімпійскія гульні 1948 году
Bahasa Indonesia: Olimpiade Musim Dingin 1948
Кыргызча: Санкт-Мориц 1948
norsk nynorsk: Vinter-OL 1948
srpskohrvatski / српскохрватски: Zimska Olimpijada 1948
Simple English: 1948 Winter Olympics