१९०६ उन्हाळी ऑलिंपिक

१९०६ उन्हाळी ऑलिंपिक
१९०६ अवेळी स्पर्धा
1906 olympics.jpg
यजमान शहर अथेन्स
ग्रीस ध्वज  ग्रीस


सहभागी देश २०
सहभागी खेळाडू ९०३
स्पर्धा ७८, १३ खेळात
समारंभ
उद्घाटन एप्रिल २२


सांगता मे २
अधिकृत उद्घाटक राजा जॉर्ज पहिला
मैदान पंथिनैको स्टेडियम


◄◄ १९०४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९०८ ►►
१९०६ मधील पंथिनैको स्टेडियम

१९०६ उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील एक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा आहे. ही स्पर्धा ग्रीस देशाच्या अथेन्स शहरामध्ये २२ एप्रिल ते २ मे दरम्यान खेळवली गेली. ही स्पर्धा आय.ओ.सी.च्या चार वर्षांच्या वेळापत्रकाप्रमाणे नव्हती. त्यामुळे त्या वेळी जरी ही ऑलिंपिक स्पर्धा मानली गेली असली तरी सध्या येथे मिळालेल्या पदकांना आय.ओ.सी.च्या लेखी वैध दर्जा नाही व ही पदके आय.ओ.सी.च्या लोझानमधील संग्रहालयात ठेवली गेलेली नाहीत.

  • पदक तक्ता

पदक तक्ता

येथे मिळालेली पदके सध्या अवैध ठरवली गेली आहेत.

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
फ्रान्स ध्वज  फ्रान्स १५ १६ ४०
Flag of the United States  अमेरिका १२ २४
ग्रीस ध्वज  ग्रीस १४ १३ ३५
Flag of the United Kingdom  युनायटेड किंग्डम ११ २४
इटली ध्वज  इटली १६
स्वित्झर्लंड ध्वज  स्वित्झर्लंड १५
जर्मनी ध्वज  जर्मनी १५
नॉर्वे ध्वज  नॉर्वे
ऑस्ट्रिया ध्वज  ऑस्ट्रिया
१० डेन्मार्क ध्वज  डेन्मार्क
११ स्वीडन ध्वज  स्वीडन १४
१२ हंगेरी ध्वज  हंगेरी १०
१३ बेल्जियम ध्वज  बेल्जियम
१४ रशिया फिनलंड
१५ कॅनडा ध्वज  कॅनडा
१६ Flag of the Netherlands  नेदरलँड्स
१७ मिश्र संघ मिश्र संघ
१८ ऑस्ट्रेलिया ध्वज  ऑस्ट्रेलिया
१९ बोहेमिया ध्वज  बोहेमिया
एकूण ७८ ८० ७८ २३६


Other Languages
Bahasa Indonesia: Olimpiade Interkala 1906
norsk nynorsk: Sommar-OL 1906
srpskohrvatski / српскохрватски: Olimpijske međuigre 1906
Simple English: 1906 Summer Olympics