हार्टफर्ड, कनेटिकट

हार्टफर्ड
Hartford
अमेरिकामधील शहर

Hartford CT.JPG
कनेटिकट नदी किनाऱ्यावरील हार्टफर्ड
हार्टफर्ड is located in कनेटिकट
हार्टफर्ड
हार्टफर्ड
हार्टफर्डचे कनेटिकटमधील स्थान
हार्टफर्ड is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
हार्टफर्ड
हार्टफर्ड
हार्टफर्डचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 41°45′45.85″N 72°40′27.43″W / 41°45′45.85″N 72°40′27.43″W / 41.7627361; -72.6742861

देश Flag of the United States अमेरिका
राज्य कनेटिकट
स्थापना वर्ष इ.स. १६३७
क्षेत्रफळ ४६.५ चौ. किमी (१८.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५९ फूट (१८ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १,४४,७७५
  - घनता १,१६९.८ /चौ. किमी (३,०३० /चौ. मैल)
  - महानगर १२,१२,३८१
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.hartford.gov


हार्टफर्ड ही अमेरिका देशातील कनेटिकट राज्याची राजधानी व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर अमेरिकेच्या न्यू इंग्लंड प्रदेशात कनेटिकटच्या मध्य भागात कनेटिकट नदीच्या किनाऱ्यावर वसले असून येथील लोकसंख्या १.४४ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १२ लाख इतकी आहे.

हार्टफर्ड हे अमेरिकेमधील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. येथील वस्तीची पहिली नोंद इ.स. १६२३ची आहे. या शहराचे मूळ नाव सौकियॉग (Saukiog) असे होते. अमेरिकन यादवी युद्धानंतर अनेक दशके हार्टफर्ड हे अमेरिकेमधील सर्वात श्रीमंत शहर होते. आजही दरडोई उत्पन्नामध्ये हार्टफर्डचा अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को खालोखाल दुसरा क्रमांक लागतो.


  • बाह्य दुवे

बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


Other Languages
Afrikaans: Hartford
አማርኛ: ሃርትፈርድ
žemaitėška: Hartfords
български: Хартфорд
Chamoru: Hartford
čeština: Hartford
Cymraeg: Hartford
dansk: Hartford
Ελληνικά: Χάρτφορντ
español: Hartford
eesti: Hartford
euskara: Hartford
suomi: Hartford
Gàidhlig: Hartford
Hawaiʻi: Halakepoka
עברית: הרטפורד
Kreyòl ayisyen: Hartford, Connecticut
Bahasa Indonesia: Hartford, Connecticut
italiano: Hartford
Taqbaylit: Hartford
kurdî: Hartford
lietuvių: Hartfordas
latviešu: Hārtforda
Bahasa Melayu: Hartford, Connecticut
Nāhuatl: Hartford
norsk nynorsk: Hartford
norsk: Hartford
polski: Hartford
پنجابی: ہارٹفورڈ
português: Hartford
संस्कृतम्: हार्टफ़र्ड्
sardu: Hartford
Scots: Hartford
srpskohrvatski / српскохрватски: Hartford, Connecticut
Simple English: Hartford, Connecticut
српски / srpski: Хартфорд
svenska: Hartford
ślůnski: Hartford
тоҷикӣ: Ҳартфорд
Tiếng Việt: Hartford, Connecticut
中文: 哈特福
Bân-lâm-gú: Hartford
粵語: 哈特福