हमादान प्रांत

हमादान प्रांत
استان همدان
इराणचा प्रांत

हमादान प्रांतचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
हमादान प्रांतचे इराण देशामधील स्थान
देशइराण ध्वज इराण
राजधानीहमादान
क्षेत्रफळ१९,३६८ चौ. किमी (७,४७८ चौ. मैल)
लोकसंख्या१७,०३,२६७
घनता८८ /चौ. किमी (२३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२IR-24

हमादान प्रांत (फारसी: استان همدان , ओस्तान-ए-हमादान ) हा इराणच्या ३१ प्रांतांपैकी एक प्रांत आहे. या प्रांताचे क्षेत्रफळ १९,३६८ वर्ग कि.मी. असून इ.स. २००६च्या गणनेनुसार या प्रांताची लोकसंख्या सुमारे १७ लाख आहे. हमादान हे या प्रांताचे राजधानीचे शहर आहे.

हमादान प्रांताचा मुलूख डोंगराळ, पठारी आहे. झाग्रोस पर्वतरांगांचा घटक असणाऱ्या आल्वंद पर्वताची माळ हमादानाच्या वायव्येपासून नैऋत्येपर्यंत पसरली आहे.

  • बाह्य दुवे

बाह्य दुवे


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
Other Languages
azərbaycanca: Həmədan ostanı
беларуская (тарашкевіца)‎: Хамадан (астан)
български: Хамадан (остан)
Cebuano: Hamadān
客家語/Hak-kâ-ngî: Hamadan-sén
Bahasa Indonesia: Provinsi Hamadān
한국어: 하마단주
لۊری شومالی: آستۊن هٱمٱدۊ
latviešu: Hamadāna
Malagasy: Hamadān
македонски: Хамадан (покраина)
Bahasa Melayu: Hamedan
नेपाल भाषा: हामादान प्रान्त
پنجابی: صوبہ ہمدان
srpskohrvatski / српскохрватски: Hamadanska pokrajina
српски / srpski: Покрајина Хамадан
Tagalog: Hamadān
Türkçe: Hemedan Eyaleti
українська: Хамадан (остан)
Tiếng Việt: Hamadan (tỉnh)
中文: 哈馬丹省
粵語: 哈馬丹省