स्मारकशिला दफने

इंग्लंडच्या विल्टशायर काउंटीतील स्टोनहेंज येथील प्रसिद्ध स्मारकशिला दफने

स्मारकशिला दफने म्हणजे विशिष्ट आकारात मोठे दगड उभे करणे अथवा दोन उभ्या दगडांवर एक आडवा पाषाण दफनस्थान दर्शविण्यासाठी ठेवणे. इ.स.पू. पहिल्या सहस्रकात अशा पद्धतीने मृत व्यक्तींचे दफन करण्याची पद्धत अस्तित्वात होती.

स्वरूप

थडग्यामध्ये दगडी शवपेटिकेत मृताचे दफन केले जाई. थडग्याच्या आत वर्तुळाकार दगडे लावली जात व त्यामध्ये दगडी शवपेटिका म्हणजे दगडाची चौकोनी पेटी व त्यात मृताची हाडे व इतर दफनवस्तू ठेवल्या जात. थडग्यातील वस्तूंमध्ये प्रामुख्याने काळी-तांबडी मृत्पात्रे, कुदळ, कोयता,छोटी हत्यारे, घोड्याचा साज यांचा समावेश असे. आत्तापर्यंत आढळलेली सर्व स्मारकशिला दफने ही सुपीक जमिनीच्या जवळच सापडलेली आहेत.

Other Languages
aragonés: Megalito
العربية: جندل (آثار)
asturianu: Megalitismu
žemaitėška: Megalėtā
беларуская: Мегаліты
български: Мегалит
বাংলা: মেগালিথ
català: Megàlit
čeština: Megalit
Cymraeg: Megalith
dansk: Megalit
Deutsch: Megalith
English: Megalith
Esperanto: Megalito
español: Megalito
eesti: Megaliit
euskara: Megalito
فارسی: خرسنگ
suomi: Megaliitti
français: Mégalithe
Gaeilge: Meigilit
galego: Megalitismo
עברית: מגלית
हिन्दी: महापाषाण
Bahasa Indonesia: Megalit
italiano: Megalito
日本語: 巨石記念物
ქართული: მეგალითები
한국어: 거석기념물
lietuvių: Megalitas
македонски: Мегалит
Nederlands: Megaliet
norsk nynorsk: Megalitt
occitan: Megalit
română: Megalit
русский: Мегалит
sicilianu: Megaliti
Scots: Megalith
srpskohrvatski / српскохрватски: Megaliti
Simple English: Megalith
slovenčina: Megalit
slovenščina: Megalit
српски / srpski: Мегалит
Basa Sunda: Mégalitikum
Türkçe: Megalit
українська: Мегаліти
Tiếng Việt: Cự thạch
中文: 巨石文化