सुसिलो बांबांग युधोयोनो

सुसिलो बांबांग युधोयोनो
Susilo Bambang Yudhoyono
सुसिलो बांबांग युधोयोनो


इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२० ऑक्टोबर २००४ – २० ऑक्टोबर २०१४
मागीलमेगावती सुकर्णोपुत्री
पुढीलजोको विडोडो

डेमोक्रॅटिक पक्षाचा चेअरमन
विद्यमान
पदग्रहण
२३ फेब्रुवारी २०१३

खाण व उर्जा मंत्री
कार्यकाळ
२३ ऑक्टोबर १९९९ – २६ ऑगस्ट २०००
राष्ट्रपतीअब्दुररहमान वाहिद

जन्म९ सप्टेंबर, १९४९ (1949-09-09) (वय: ६९)
पासितान, पूर्व जावा
धर्मइस्लाम धर्म
सहीसुसिलो बांबांग युधोयोनोयांची सही

सुसिलो बांबांग युधोयोनो (बासा जावा: Susilå Bambang Yudhåyånå; जन्म: सप्टेंबर ९, इ.स. १९४९) हा इंडोनेशिया देशामधील एक राजकारणी, लष्करी अधिकारी व माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो ऑक्टोबर २००४ ते ऑक्टोबर २०१४ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता.

२००४ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये मेगावती सुकर्णोपुत्रीला पराभूत करून युधोयोनो सत्तेवर आला. २००९ सालच्या निवडणुकीमध्ये पुन्हा विजय मिळवून त्याने सत्ता राखली. इंडोनेशियाच्या संविधानानुसार एका व्यक्तीला केवळ दोन वेळा (कमाल १० वर्षे) राष्ट्राध्यक्ष राहता येते. त्यानुसार २० ऑक्टोबर २०१४ रोजी युधोयोनो सत्तेवरून पायउतार झाला.

  • बाह्य दुवे
Other Languages
беларуская (тарашкевіца)‎: Сусіла Бамбанг Юдхаёна
Bahasa Hulontalo: Susilo Bambang Yudhoyono
Bahasa Indonesia: Susilo Bambang Yudhoyono
Basa Banyumasan: Susilo Bambang Yudhoyono
Baso Minangkabau: Susilo Bambang Yudhoyono
srpskohrvatski / српскохрватски: Susilo Bambang Yudhoyono
Simple English: Susilo Bambang Yudhoyono
oʻzbekcha/ўзбекча: Susilo Bambang Yudhoyono
Tiếng Việt: Susilo Bambang Yudhoyono