सीन-सेंत-देनिस

सीन-सेंत-देनिस
Seine-Saint-Denis
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Seine-Saint-Denis.svg
चिन्ह

सीन-सेंत-देनिसचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
सीन-सेंत-देनिसचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशइल-दा-फ्रान्स
मुख्यालयबॉबिन्यी
क्षेत्रफळ२३६ चौ. किमी (९१ चौ. मैल)
लोकसंख्या१५,१५,९८३
घनता६,४२६ /चौ. किमी (१६,६४० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-93
सीन-सेंत-देनिसचा नकाशा

सीन-सेंत-देनिस (फ्रेंच: Seine-Saint-Denis) हा फ्रान्स देशाच्या इल-दा-फ्रान्स प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणार्‍या सीन नदीवरून त्याचे नाव पडले आहे. हा विभाग पॅरिसच्या वायव्येस स्थित असून तो पॅरिस महानगराचा भाग आहे. स्ताद दा फ्रान्स हे फ्रान्समधील सर्वात मोठे स्टेडियम ह्याच विभागातील सेंट-डेनिस शहरात स्थित आहे. तसेच चार्ल्स दि गॉल आंतरराष्ट्रीय विमानतळाचा काही भाग देखील ह्याच विभागात आहे.

सीन-सेंत-देनिसमधील बहुसंख्य जनता उत्तर आफ्रिका खंडातून स्थानांतरित झालेली असून इस्लाम हा येथील प्रमुख धर्म आहे.


  • बाह्य दुवे

बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
Other Languages
aragonés: Sena-Sant Denís
العربية: سين سان دوني
asturianu: Sena-Saint Denis
azərbaycanca: Sen-Sen-Deni
беларуская: Сен-Сен-Дэні
беларуская (тарашкевіца)‎: Сэн-Сэн-Дэні
български: Сен Сен Дени
فارسی: سن-سن-دنی
客家語/Hak-kâ-ngî: Seine-Saint-Denis
עברית: סן-סן-דני
հայերեն: Սեն Սեն Դենի
Bahasa Indonesia: Seine-Saint-Denis
қазақша: Сена-Сен-Дени
한국어: 센생드니주
lietuvių: Sena-Sen Deni
latviešu: Sēna-Sendenī
Bahasa Melayu: Seine-Saint-Denis
Plattdüütsch: Seine-Saint-Denis
Nederlands: Seine-Saint-Denis
norsk nynorsk: Seine-Saint-Denis
Kapampangan: Seine-Saint-Denis
português: Seine-Saint-Denis
русский: Сен-Сен-Дени
davvisámegiella: Seine-Saint-Denis
srpskohrvatski / српскохрватски: Seine-Saint-Denis
Simple English: Seine-Saint-Denis
slovenčina: Seine-Saint-Denis
slovenščina: Seine-Saint-Denis
српски / srpski: Сена-Сен Дени
українська: Сена-Сен-Дені
Tiếng Việt: Seine-Saint-Denis
Bân-lâm-gú: Seine-Saint-Denis