संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद


संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद
United Nations Security Council (इंग्रजी)

مجلس أمن الأمم المتحدة (अरबी)
联合国安全理事会 (चिनी)
Conseil de sécurité des Nations unies (फ्रेंच)
Совет Безопасности Организации Объединённых Наций (रशियन)

Consejo de Seguridad de
las Naciones Unidas (स्पॅनिश)
United Nations Security Council.jpg
प्रकारमुख्य अंग
मुख्यरशिया (ऑगस्ट, इ.स. २०१०)
स्थितीकार्यरत
स्थापनाइ.स. १९४६
संकेतस्थळwww.un.org/sc

संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद हे संयुक्त राष्ट्रसंघाचे एक मुख्य अंग आहे. सुरक्षा समितीवर जागतिक सुरक्षा व शांतता राखण्याची जबाबदारी आहे.सुरक्षा परिषदेत एकूण पंधरा सभासद राष्ट्रे असतात.अमेरिका,फ्रान्स,इंग्लैंड, रशिया व चिन हि पाच राष्ट्रे सुरक्षा परिषदेची स्थायी सभासद आहेत.दहा अस्थायी सभासद राष्ट्रांची निवड इतर सदस्य राष्ट्रांमधून दोन वर्षासाठी केली जाते.सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सभासदांना नकाराधिकार असतो.स्थायी सभासद राष्ट्रांच्या संमती नाकारण्याच्या अधिकाराला नकाराधिकार म्हणतात.कोणत्याही निर्णयात या पाच राष्ट्रांचा होकार असावा लागतो.यांपैकी एकाही राष्ट्राने संमती न दिल्यास निर्णय फेटाळला जातो.

कार्ये : जागतिक शांतता व सुरक्षिततेची जोपासना करणे, वादग्रस्त आंतरराष्ट्रीय प्रश्नांची चौकशी करणे, आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्याच्या दृष्टीने उपाय सुचवणे, गरज भासल्यास आक्रमक देशाविरुद्ध आर्थिक किंवा लष्करी कारवाई करणे इत्यादी कामे सुरक्षा परिषद पार पाडते.

Other Languages
беларуская: Савет Бяспекі ААН
беларуская (тарашкевіца)‎: Рада Бясьпекі ААН
føroyskt: Trygdarráð ST
مازِرونی: امنیت شورا
norsk nynorsk: Tryggingsrådet i SN
پنجابی: بچاؤ پریہا
srpskohrvatski / српскохрватски: Savet bezbednosti Ujedinjenih nacija
slovenščina: Varnostni svet ZN
татарча/tatarça: БМО Иминлек Шурасы
українська: Рада Безпеки ООН
Bân-lâm-gú: An-chôan Lí-sū-hōe