शाकाहारी
English: Vegetarianism

विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास .


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

शाक/भाजी, हिरव्या वा वाळलेल्या वनस्पती, बिगरमांस (दुग्धजन्य पदार्थ) इत्यादीच फक्त ज्यांच्या आहारात आहे ते (बहुधा सस्तन) प्राणी.शाकाहारी अन्नासाठी ते बंदिस्त केलेल्या पिशवी-डबा इत्यादींच्या वेष्टनावर तसे नमूद करणे अनिवार्य असते. वेष्टनावर पुरशी जागा नसेल तर त्यावर एक हिरव्या रंगाची पट्टी किंवा हिरव्या रंगाचे भरीव वर्तुळ असले तरी काम भागते.

शाकाहारींचे प्रकार :-

  • पेसेटेरियन : ह्यांच्या अन्नात वनस्पतिजन्य पदार्थ, दूध, दुधाचे पदार्थ, अंडी आणि मासे असतात. भारतातले बंगाली ब्राह्मण पेसेटेरियन आहेत.
  • फ्लेक्सिटेरियन : एरवी दूध, दुधाचे पदार्थ आणि वनस्पतिजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक प्रसंगी अंडी खातात किंवा मांसाहार करतात.
  • राॅ व्हेगन : या लोकांच्या अन्नात दूध किंवा मांसाहारी पदार्थ नसतात. आणि वनस्पतिजन्य पदार्थही कच्चे (४५ अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानाचे) असतात. त्यांच्यामते ह्याहून जास्त गरम असलेल्या पदार्थांमधून सर्व पौष्टिकता निघून गेलेली असते.
  • लॅक्टो-ओव्हो : हे वनस्पतिजन्य पदार्थ, दूध, दुधाचे पदार्थ आणि अंडी खातात. (लॅक्टो म्हणजे दूध व ओव्हो म्हणजे अंडे!) जगातील बहुतेक शाकाहारी असे असतात.
  • व्हेगन : हे जनावरांपासून मिळणारे पदार्थ (दुधासकट) खात नाहीत, मासेही खात नाहीत. फक्त.वनस्पतिजन्य पदार्थच खातात. हे लोक चामड्याचे पट्टे, चामड्याचैची पादत्राणे आदी वस्तूही वापरत नाहीत.
  • हिंदू शाकाहारी : हे मटण, चिकिन, मासे, अंडी खात नाहीत. फक्त वनस्पतिजन्य पदार्थ आणि दूध किंव दुधापासून केले पदार्थ खातात. भारतातील राजस्थानी, गुजराथी, हिंदीभाषक, कानडी, तेलुगू, तमीळ, मराठी ब्राह्मण, जैनधर्मीय हे हिंदू शाकाहारी असतात. अशा लोकांनी परदेशी प्रवासाचे तिकीट काढताना त्यावर 'अन्नाची निवड' या पुढे 'हिंदू व्हेजिटेरियन' असे नमूद करणे जरूरीचे असते.


अन्नसाखळी

Other Languages
Afrikaans: Vegetarisme
Ænglisc: Flǣsclēas Ǣt
العربية: نباتية
asturianu: Vexetarianismu
azərbaycanca: Vegetarianlıq
беларуская: Вегетарыянства
беларуская (тарашкевіца)‎: Вэгетарыянства
български: Вегетарианство
Mìng-dĕ̤ng-ngṳ̄: Că̤-chái
čeština: Vegetariánství
Cymraeg: Llysieuaeth
Deutsch: Vegetarismus
Zazaki: Vejetaryen
Ελληνικά: Χορτοφαγία
English: Vegetarianism
Esperanto: Vegetarismo
español: Vegetarianismo
français: Végétarisme
Gàidhlig: Glasraicheachd
ગુજરાતી: શાકાહારી
עברית: צמחונות
हिन्दी: शाकाहार
Bahasa Indonesia: Vegetarisme
íslenska: Grænmetisæta
italiano: Vegetarianismo
日本語: 菜食主義
la .lojban.: nalre'ucti
ಕನ್ನಡ: ಸಸ್ಯಾಹಾರ
한국어: 채식주의
lietuvių: Vegetarizmas
latviešu: Veģetārisms
मैथिली: शाकाहार
македонски: Вегетаријанство
Bahasa Melayu: Vegetarian
Mirandés: Begetarianismo
नेपाली: शाकाहार
नेपाल भाषा: शाकाहार
Nederlands: Vegetarisme
norsk nynorsk: Vegetarianisme
occitan: Vegetarisme
Livvinkarjala: Kazvossyöndy
ଓଡ଼ିଆ: ଶାକାହାର
ਪੰਜਾਬੀ: ਸ਼ਾਕਾਹਾਰ
português: Vegetarianismo
română: Vegetarianism
srpskohrvatski / српскохрватски: Vegetarijanstvo
Simple English: Vegetarianism
slovenčina: Vegetariánstvo
slovenščina: Vegetarijanstvo
српски / srpski: Vegetarijanstvo
svenska: Vegetarianism
тоҷикӣ: Гиёҳхӯрӣ
Tagalog: Panggugulayin
Türkçe: Vejetaryenlik
українська: Вегетаріанство
oʻzbekcha/ўзбекча: Vegetarianlik
Tiếng Việt: Ăn chay
中文: 素食主義
文言: 茹素
粵語: 食素