व्हारिग

व्हारिग ही ब्राझिलमधील विमानवाहतूक कंपनी होती. या कंपनीची स्थापना १९२७मध्ये झाली व २००५मध्ये या कंपनीची दोन भागांत विभागणी झाली. त्यावेळी निर्माण झालेली व्हारिग या नावाची कंपनी दुसऱ्या कंपनीची ( गॉल त्रांसपोर्तेस एरोस) उपकंपनी आहे.

व्हारिग हे नाव व्हियासाओ एरिआ रियो-ग्रांदेंसे याच्या लॅटिन वर्णमालेतील नावाचे लघुरूप आहे.

Other Languages
العربية: فاريغ
dansk: Varig
Deutsch: VARIG
English: Varig
Esperanto: VARIG
español: Varig
suomi: Varig
français: Varig
galego: Varig
עברית: ואריג
Bahasa Indonesia: Varig
italiano: Varig
Bahasa Melayu: Varig
Nederlands: Varig
norsk nynorsk: Varig
norsk: Varig
polski: Varig
português: Varig
Simple English: Varig Brazilian Airlines
svenska: Varig