विशी

विशीचे हवाई दृश्य
ह्या लेखातील / विभागातील सध्याचा मजकूर इतरभाषा ते मराठी मशिन ट्रांसलेशन वापरून, [[]] भाषेतून मराठी भाषेत अंशत: अनुवादित केला गेला आहे / अथवा तसा कयास आहे. (ही सूचना/खूणपताका/टॅग लावताना, सहसा, सदर कयास संबंधीत मजकुरातील मराठी व्याकरणाच्या तफावतीवरून केले जातात). मशिन ट्रांसलेशनने मिळालेल्या अनुवादातील केवळ पूर्णतः व्यवस्थीत अनुवादीत वाक्ये तेवढीच घेण्याचा प्रयत्न केला आहे (करावा). आपल्याला आढळलेल्या त्रुटी येथे नोंदवाव्यात. लेखाच्या इतिहासातील फरक अभ्यासून भाषांतरास उपयोगी आणि अद्ययावत करण्यास मदत हवी आहे. ( पहा: मशिन ट्रान्सलेशन/निती काय आहे?)
हे सुद्धा करा: विकिकरण, शुद्धलेखन सुधारणा, शब्द तपासः ऑनलाईन शब्दकोश, अन्य सहाय्य: भाषांतर प्रकल्प.

विशी हे शहर फ्रांसच्या मध्यात, आलीये या विभागात व आलीये या नदीकाठी वसलेले असून फ्रांसच्या इतिहासात एक महत्वाचे ठिकाण मानले जाते. २२ जून, इ.स. १९४० रोजी जर्मनी आणि फ्रांस मध्ये झालेल्या तहानुसार, राजधानी पॅरिसचे विकेंद्रीकरण करून विशी या शहराला राजकीय राजधानी म्हणून नेमले गेले. भोगलीक दृष्ट्या विशी हे वाहतूक व संदेश वहनासाठी अत्यंत सोयीस्कर केंद्र होते. विशीमध्ये पाण्याचे प्रकार आढळतात. या पाण्यांमध्ये औषधी गुण असल्याने जगभरातील लोक आजारांपासून मुक्त व्हायला इथल्या खास याच हेतूने बांधलेल्या हॉटेल्स मध्ये येऊन या पाण्याने अंघोळ करतात, पाण्याचे औषधांसारखे भाग घेतात किंवा स्पा मध्ये काही दिवस घालवतात. हे पाण्याचे प्रकार नैसर्गिक असून जमिनीतून येत असे व हेच पाणी थेट लोकांना दिले जाते. या पाण्यांमध्ये आतड्यांचे व पोटाचे विकार, हाडांचे व स्नायूंचे विकार ठीक करण्याचे घटक आहेत. हे पाण्याचे प्रकार विशी ची ओळख आहेत. सौंदर्य प्रसाधनांचा खजिना या शहरात आहे व 'विशी' हि नावाजलेली कंपनी नुकतीच लॉरेआल पॅरिस या जगभरात प्रसिद्ध असलेल्या ब्रँडने विकत घेतली. विशी पॅस्टिल्स या अष्टभुजाकृतीत असलेल्या गोळ्या इथली खासियत आहेत.

  • संदर्भ

संदर्भ

  • विकिपीडिया वरील फ्रेंच भाषेतील विशीवरील लेखाचे थोडक्यात अनुवाद
Other Languages
العربية: فيشي
asturianu: Vichy
azərbaycanca: Vişi
تۆرکجه: ویشی
беларуская: Вішы
беларуская (тарашкевіца)‎: Вішы
български: Виши
བོད་ཡིག: ཝི་ཆི།
brezhoneg: Vichy
ᨅᨔ ᨕᨘᨁᨗ: Vichy
català: Vichèi
Cebuano: Vichy
čeština: Vichy
Cymraeg: Vichy
dansk: Vichy
Deutsch: Vichy
Ελληνικά: Βισύ
English: Vichy
Esperanto: Vichy
español: Vichy
eesti: Vichy
euskara: Vichy
فارسی: ویشی
suomi: Vichy
français: Vichy
Frysk: Vichy
galego: Vichy
עברית: וישי
magyar: Vichy
Հայերեն: Վիշի
Bahasa Indonesia: Vichy
Ido: Vichy
italiano: Vichy
日本語: ヴィシー
ქართული: ვიში
қазақша: Виши
Latina: Viciacum
Lëtzebuergesch: Vichy
lietuvių: Viši
latviešu: Višī
Bahasa Melayu: Vichy
مازِرونی: ویشی
Nederlands: Vichy (Allier)
norsk nynorsk: Vichy
norsk: Vichy
occitan: Vichèi
polski: Vichy
Piemontèis: Vichy
پنجابی: وشی
português: Vichy
română: Vichy
русский: Виши
sardu: Vichy
Scots: Vichy
srpskohrvatski / српскохрватски: Vichy
Simple English: Vichy
slovenčina: Vichy
slovenščina: Vichy
shqip: Vichy
српски / srpski: Виши
svenska: Vichy
Kiswahili: Vichy
ślůnski: Vichy
Türkçe: Vichy
українська: Віші
oʻzbekcha/ўзбекча: Vichy (Allier)
Tiếng Việt: Vichy
Volapük: Vichy
Winaray: Vichy
ייִדיש: ווישי
Zeêuws: Vichy
中文: 維希
Bân-lâm-gú: Vichy