विद्युत धारा

विद्युत धारा किंवा विद्युत वहन हे विद्युत प्रभारांचे वहन होय. एसआय एककांमध्ये हे परिमाण ॲम्पिअर मध्ये मोजले जाते.

  • गणिती रूप

गणिती रूप

विद्युत धारा (किंवा थोडक्यात धारा) खालीलप्रमाणे व्याख्यित आहे:-

विद्युत प्रभाराचे कालसापेक्ष बदलणारा दर म्हणजेच विद्युत धारा होय.

विद्युतधारेचे दोन प्रकार आहेत ते पुढील प्रकारे ; Direct Current DC( स्थिर मूल्याची विद्युतधारा ) आणि Alternating Current AC ( कालपरत्वे बदलणारी विद्युतधारा). ह्यांचे दोन प्रकार त्यांच्या वाहण्याच्या दिशेवरून ठरतात. DC प्रकारच्या विद्युतधारेत प्रभार हि नेहमी धन क्षेत्रापासून ऋण क्षेत्राकडे वाहते. AC विद्युतधारेत प्रभार हा सेकंदात बहुतेकदा त्याची दिशा बदलतो , हा दिशा बदल त्याच्या वारंवारता (Hz) Hertz ह्यावर सांगता येतो.

गणिती स्वरूपात-

किंवा भैदन रूपात:

येथे,

I - विद्युत धारा
Q, dQ - विद्युत प्रभार
t, dt - काळ

धारा घनता च्या संज्ञेत धाराचीही व्याख्या करता येते.

धारा घनता सदिश आणि क्षेत्र सदिश ह्यांच्यामधील बिंदू गुणाकार म्हणजेच विद्युत धारा होय.

गणिती रूपात -

येथे,

J - धारा घनता
dA - क्षेत्र सदिश
Other Languages
Alemannisch: Elektrischer Strom
العربية: تيار كهربائي
azərbaycanca: Elektrik cərəyanı
башҡортса: Электр тогы
беларуская: Электрычны ток
беларуская (тарашкевіца)‎: Электрычны ток
нохчийн: Ток
Esperanto: Elektra kurento
Nordfriisk: Stroom
עברית: זרם חשמלי
Kreyòl ayisyen: Kouran elektrik
interlingua: Currente electric
Bahasa Indonesia: Arus listrik
Ido: Korento
íslenska: Rafstraumur
日本語: 電流
Qaraqalpaqsha: Elektr togı
қазақша: Электр тогы
한국어: 전류
Кыргызча: Электр тогу
lietuvių: Elektros srovė
Malagasy: Rianaratra
македонски: Електрична струја
മലയാളം: വൈദ്യുതധാര
Bahasa Melayu: Arus elektrik
မြန်မာဘာသာ: လျှပ်စီး
Nederlands: Elektrische stroom
norsk nynorsk: Elektrisk straum
ਪੰਜਾਬੀ: ਬਿਜਲਈ ਕਰੰਟ
Piemontèis: Corent elétrica
پنجابی: کرنٹ
português: Corrente elétrica
română: Curent electric
srpskohrvatski / српскохрватски: Električna struja
Simple English: Electric current
slovenščina: Električni tok
српски / srpski: Електрична струја
Basa Sunda: Arus listrik
Kiswahili: Mkondo wa umeme
ślůnski: Sztrům
татарча/tatarça: Электр агымы
ئۇيغۇرچە / Uyghurche: توك ئېقىمى
українська: Електричний струм
اردو: برقی رو
oʻzbekcha/ўзбекча: Elektr toki
Tiếng Việt: Dòng điện
吴语: 电流
მარგალური: ელექტრული დენი
中文: 电流
Bân-lâm-gú: Tiān-liû
粵語: 電流