विग्दिस फिनबोगादॉट्टिर

विग्दिस फिनबोगादॉट्टिर
विग्दिस फिनबोगादॉट्टिर


आईसलँडची राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१ ऑगस्ट १९८० – १ ऑगस्ट १९९६
मागीलक्रिस्टियान एल्डयार्न
पुढीलऔलावुर राग्नार ग्रिमसन

जन्म१५ एप्रिल, १९३० (1930-04-15) (वय: ८८)
रेक्याविक
शिक्षणपॅरिस विद्यापीठ

विग्दिस फिनबोगादॉट्टिर (आईसलँडिक: ‌Vigdís Finnbogadóttir; जन्म: १५ एप्रिल १९३०) ही युरोपामधील आईसलँड देशाची माजी राष्ट्राध्यक्ष आहे. ती १९८० ते १९९६ दरम्यान ह्या पदावर होती. आईसलँड व युरोपामधील पहिली निवडून आलेली महिला राष्ट्राध्यक्ष तसेच जगातील सर्वात पहिली निवडून आलेली व सर्वाधिक काळ सत्तेवर असलेली महिला राष्ट्रप्रमुख होती.

Other Languages
Bahasa Indonesia: Vigdís Finnbogadóttir
Lëtzebuergesch: Vigdís Finnbogadóttir
മലയാളം: Vigdís Finnbogadóttir
Simple English: Vigdís Finnbogadóttir
Tiếng Việt: Vigdís Finnbogadóttir