वाव्रची लढाई

वाव्रची लढाई
शंभर दिवसांची लढाई ह्या युद्धाचा भाग
लढाईची स्मरणशिळा. दायल पूल, वाव्र.
लढाईची स्मरणशिळा. दायल पूल, वाव्र.
दिनांकजून १८-१९, १८१५
स्थानइसी, फ्रान्स
परिणतीदोन्ही बाजूचा काही अंशी विजय
युद्धमान पक्ष
Flag of France.svg फ्रान्सचे साम्राज्यFlag of Prussia (1892-1918).svg प्रशियाचे राजतंत्र
सेनापती
Flag of France.svg मार्शल ग्राउचीFlag of Prussia (1892-1918).svg जोहान व्हॉन थिलमन
Flag of Prussia (1892-1918).svg कार्ल व्हॉन क्लाउझविट्झ
सैन्यबळ
३३,००० पायदळ
८० तोफा
१७,००० पायदळ
४८ तोफा
बळी आणि नुकसान
२,५०० मृत व जखमी२,५०० मृत व जखमी

वाव्रची लढाई फ्रान्स आणि प्रशियामध्ये १८-१९ जून, १८१५ला झालेली लढाई होती. शंभर दिवसांच्या युद्धाच्या शेवटी झालेल्या या लढाईत कोणाचाच निर्णायक विजय झाला नसला तरी यामुळे ३,००० फ्रेंच सैनिकांना वॉटर्लूला वेळेत पोचता आले नाही.

Other Languages
Bahasa Indonesia: Pertempuran Wavre
Nederlands: Slag bij Waver