लोलक

जेंव्हा प्रकाशाचा एक संकिर्ण किरण यातुन पार होतो,तेंव्हा इंद्रधनुष्य तयार होते.

प्रकाशिकीत, लोलक हा पारदर्शक असलेला एक घटक असतो. याचे सर्व पृष्ठभाग चापट व चकाकी असणारे असतात.यातून प्रकाश अपवर्तित होतो. यातील किमान दोन पृष्ठभाग हे एकमेकांशी कोनात हवे. याच्या प्रयुक्तिनुसार त्याचे कोन ठरविल्या जातात.पारंपारिक लोलकात भूमितीय आकार हा चौकोनी तळ व त्रिकोणी बाजू असणारा असतो. नेहमी लोलक म्हणजे अशाप्रकारेच समजला जातो. हा सहसा काच अथवा प्लॅस्टिकपासून बनविल्या जातो.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
Other Languages
asturianu: Prisma (óptica)
башҡортса: Призма (оптика)
български: Призма (оптика)
brezhoneg: Kengereg
bosanski: Prizma (optika)
català: Prisma òptic
čeština: Optický hranol
Ελληνικά: Πρίσμα (οπτική)
English: Prism
Esperanto: Prismo (optiko)
euskara: Prisma optiko
فارسی: منشور
français: Prisme (optique)
贛語: 三稜鏡
हिन्दी: प्रिज़्म
hrvatski: Prizma (optika)
magyar: Prizma
Bahasa Indonesia: Prisma (optik)
íslenska: Glerstrendingur
日本語: プリズム
Patois: Prizim
ಕನ್ನಡ: ಅಶ್ರಕ
한국어: 프리즘
lietuvių: Prizmė
latviešu: Prizma (optika)
മലയാളം: പ്രിസം
Bahasa Melayu: Prisma
Malti: Priżma
Nederlands: Prisma (optica)
norsk nynorsk: Optisk prisme
ਪੰਜਾਬੀ: ਰੰਗਾਵਲ
polski: Pryzmat
Piemontèis: Prisma (òtica)
português: Prisma (óptica)
Scots: Prism
srpskohrvatski / српскохрватски: Prizma (optika)
Simple English: Prism (optics)
slovenčina: Optický hranol
slovenščina: Optična prizma
српски / srpski: Призма (оптика)
Basa Sunda: Prisma (optik)
தமிழ்: பட்டகம்
తెలుగు: పట్టకం
Türkçe: Prizma (optik)
татарча/tatarça: Призма (оптика)
українська: Призма (оптика)
oʻzbekcha/ўзбекча: Dispersion prizmalar
Tiếng Việt: Lăng kính
中文: 稜鏡
粵語: 三稜鏡