ला पाझ प्रांत, होन्डुरास

Disambig-dark.svg

ला पाझ प्रांत हा होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या आग्नेय भागात आहे. २०१५च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,०६,०६५ इतकी होती. या प्रांताची राजधानी ला पाझ याच नावाच्या शहरात आहे.

Other Languages
português: La Paz (Honduras)
Tiếng Việt: La Paz (tỉnh Honduras)