रोगप्रतिकारशक्ती


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कोणत्याही रोगास प्रतिकार करण्याचा अंगभूत गुण म्हणजे रोगप्रतिकारशक्ति. ही शक्ती कमी असस्ल्यास व्यक्ती लवकर आजारी पडते. आणि ही शक्ती योग्य प्रमाणात असल्यास व्यक्ती लवकर आजारी पडत नाही. एच आय व्ही सारखे रोगजंतू शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात म्हणून एच आय व्ही बाधित व्यक्ती लवकर आजारी पडतात. रोगप्रतिकारक शक्ती मर्यादेपेक्षा वाढल्यास त्रासदायक ठरते. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने निर्माण होणाऱ्या आजारांना ऑटो इमुउन डीसीजेस अशी व्याख्या आहे. आमवात, (सांधेदुखी / rhumatoid arthritis) हा एक ऑटो इमुउन डीसीज / रोग आहे

Other Languages
български: Имунитет
čeština: Imunita
Deutsch: Immunität
English: Immunity
español: Inmunidad
فارسی: مصونیت
français: Immunité
galego: Inmunidade
עברית: חסינות
hrvatski: Imunitet
italiano: Immunità
Nederlands: Immuniteit
norsk: Immunitet
română: Imunitate
srpskohrvatski / српскохрватски: Imunitet (razvrstavanje)
slovenčina: Imunita
српски / srpski: Имунитет
svenska: Immunitet