रिचर्ड राइट

रिचर्ड राइट (इ.स. १९०८इ.स. १९६०) हा एक अमेरिकन लेखक होता. कृष्णवर्णीय अमेरिकन लोकांना अमेरिकेत वर्णद्वेषामुळे होणाऱ्या त्रासांवर लिहीलेल्या ब्लॅक बॉय>, नेटिव्ह सन, इत्यादी कांदबऱ्यांकरीता राइट प्रसिद्ध आहे. १९३७ ते १९४२ यादरम्यान राइट अमेरिकेच्या कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य होता. कम्युनिस्टांचा दडपशाहीच्या विरोधात १९४२ मध्ये पक्ष सोडल्यावर राइट कम्युनिस्ट विचारांचा मोठा टिकाकार झाला.

Other Languages