रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक

रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक हे दरवर्षी बहाल केल्या जाणाऱ्या ५ नोबेल पुरस्कारांपैकी एक आहे. रसायनशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक याकोबस हेन्रीकस फान्ट हॉफ ह्या डच शास्त्रज्ञाला देण्यात आले.

ह्या पुरस्काराचे वितरण दरवर्षी १० डिसेंबर रोजी स्टॉकहोम शहरात केले जाते.

Other Languages
беларуская (тарашкевіца)‎: Нобэлеўская прэмія ў галіне хіміі
Bahasa Indonesia: Nobel Kimia
한국어: 노벨 화학상
Plattdüütsch: Nobelpries för Chemie
norsk nynorsk: Nobelprisen i kjemi
português: Nobel de Química
srpskohrvatski / српскохрватски: Nobelova nagrada za hemiju
Basa Sunda: Hadiah Nobel Kimia
oʻzbekcha/ўзбекча: Kimyo boʻyicha Nobel mukofoti
Tiếng Việt: Giải Nobel hóa học