युएफा यूरो १९८०

युएफा यूरो १९८०
Italia 1980
स्पर्धा माहिती
यजमान देश इटली ध्वज  इटली
तारखा ११ जून२२ जून
संघ संख्या
स्थळ ४ (४ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता पश्चिम जर्मनीचा ध्वज  पश्चिम जर्मनी (१ वेळा)
उपविजेता बेल्जियमचा ध्वज  बेल्जियम
इतर माहिती
एकूण सामने १४
एकूण गोल २७ (१.९३ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ३,४५,४६३ (२४,६७६ प्रति सामना)
सर्वाधिक गोल पश्चिम जर्मनी क्लाउस ॲलॉफ्स (३ गोल)

युएफा यूरो १९८० ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची सहावी आवृत्ती होती. इटली देशातील रोम, मिलान, नापोलीतोरिनो ह्या चार शहरांत भरवल्या गेलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३२ संघांच्या पात्रता फेरीनंतर आठ संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीने बेल्जियमला २-१ असे पराभूत केले.


Other Languages
asturianu: Eurocopa 1980
azərbaycanca: UEFA Avro 1980
español: Eurocopa 1980
עברית: יורו 1980
한국어: UEFA 유로 1980
norsk nynorsk: EM i fotball 1980
Simple English: UEFA Euro 1980