मायक्रोसॉफ्ट आउटलूक

मायक्रोसॉफ्ट आउटलूक (इंग्लिश: Microsoft Outlook) हे एक ईमेलांच्या देव-घेवीसाठी व ईमेल व्यवस्थापनासाठी वापरले जाणारे उपयोजन सॉफ्टवेर आहे. हे सॉफ्टवेर मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन कंपनीने विंडोजमॅकिंटॉश ओएस एक्स संगणकप्रणाल्यांसाठी बनवलेले व वितरलेले आहे. त्याची सर्वांत ताजी आवृत्ती मायक्रोसॉफ्ट आउटलूक २०१० ही आहे.

  • बाह्य दुवे

बाह्य दुवे

Other Languages
Հայերեն: Microsoft Outlook
Bahasa Indonesia: Microsoft Outlook
Кыргызча: Microsoft Outlook
Nederlands: Microsoft Outlook
português: Microsoft Outlook
русский: Microsoft Outlook
srpskohrvatski / српскохрватски: Microsoft Outlook
Simple English: Microsoft Outlook
српски / srpski: Мајкрософт аутлук
тоҷикӣ: Microsoft Outlook
українська: Microsoft Outlook
Tiếng Việt: Microsoft Outlook