मर्काझी प्रांत

मर्काझी प्रांत
استان مرکزی
इराणचा प्रांत

मर्काझी प्रांतचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
मर्काझी प्रांतचे इराण देशामधील स्थान
देशइराण ध्वज इराण
राजधानीअराक
क्षेत्रफळ२९,१२७ चौ. किमी (११,२४६ चौ. मैल)
लोकसंख्या१३,५१,२५७
घनता४६ /चौ. किमी (१२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२IR-22

मर्काझी प्रांत (फारसी: استان همدان , ओस्तान-ए-मर्काझी ) हा इराणच्या ३१ प्रांतांपैकी एक प्रांत आहे. "मर्काझी" या शब्दाचा अर्थ "मध्यवर्ती" असा असला, तरी मर्काझी प्रांत इराणाच्या वर्तमान सीमांनुसार पश्चिम भागात वसला आहे. या प्रांताचे क्षेत्रफळ २९,१२७ वर्ग कि.मी. असून इ.स. २००६च्या गणनेनुसार प्रांताची लोकसंख्या सुमारे १३.५ लाख आहे. इ.स. १९८० साली जुन्या मर्काझी प्रांताचे विभाजन करून वर्तमान मर्काझी प्रांत आणि तेहरान प्रांत यांची निर्मिती करण्यात आली, तसेच काही भाग इस्फहान, सेमनान, जंजान प्रांतांस जोडण्यात आले.

अराक हे मर्काझी प्रांताचे राजधानीचे शहर आहे.

  • बाह्य दुवे

बाह्य दुवे


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
Other Languages
asturianu: Markazí
azərbaycanca: Mərkəzi ostanı
беларуская (тарашкевіца)‎: Марказі
български: Маркази (остан)
català: Markazi
Cebuano: Markazi
čeština: Markazí
Deutsch: Markazi
euskara: Markazi
suomi: Markazī
français: Markazi
galego: Markazi
עברית: מרכזי
hrvatski: Markazi
Bahasa Indonesia: Provinsi Markazi
한국어: 마르카지 주
لۊری شومالی: آستوٙن مأرکأزی
latviešu: Markazī
македонски: Маркази
Bahasa Melayu: Markazi
Nederlands: Markazi
norsk nynorsk: Markazi
norsk: Markazi
polski: Markazi
português: Markazi
srpskohrvatski / српскохрватски: Markazi
Simple English: Markazi Province
српски / srpski: Покрајина Маркази
svenska: Markazi
Türkçe: Merkezi Eyaleti
українська: Марказі
Tiếng Việt: Markazi (tỉnh)