प्रीमियर लीग

प्रीमियर लीग
देशइंग्लंड ध्वज इंग्लंड
मंडळयुएफा
स्थापनाइ.स. १९९२
संघांची संख्या२०
देशामधील पातळीसर्वोच्च
खालील पातळीफुटबॉल लीग चँपियनशिप
राष्ट्रीय चषकएफ.ए. कप
एफ.ए. कम्युनिटी शील्ड
आंतरराष्ट्रीय चषकयुएफा चँपियन्स लीग
युएफा युरोपा लीग
सद्य विजेतेलेस्टर सिटी (पहिले विजेतेपद)
(२०१५-१६)
सर्वाधिक अजिंक्यपदेमँचेस्टर युनायटेड (१३ विजेतेपदे)
संकेतस्थळpremierleague.com

प्रीमियर लीग (इंग्लिश: Premier League) आंतरराष्ट्रीय नाव इंग्लिश प्रीमियर लीग ही इंग्लंड देशातील व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा आहे. इंग्लंडमधील सर्वोच्च पातळीवरील ही लीग जगातील सर्वोत्तम फुटबॉल स्पर्धांपैकी एक समजली जाते. दरवर्षी खेळवल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये इंग्लंड व वेल्समधील २० सर्वोत्तम क्लब भाग घेतात. हंगाम संपल्यानंतर क्रमवारीमधील सर्वात खालच्या ३ क्लबांची हकालपट्टी फुटबॉल लीग चँपियनशिप ह्या दुय्यम पातळीवरील लीगमध्ये होते तर फुटबॉल लीग चँपियनशिपमधील सर्वोत्तम ३ संघांना प्रीमियर लीगमध्ये बढती मिळते. सध्या २१२ देशांमध्ये प्रसारण होणारी प्रीमियर लीग ही जगातील सर्वात लोकप्रिय फुटबॉल स्पर्धा आहे.

१९९२ मधील स्थापनेपासून आजवर एकूण ४८ क्लबांनी प्रीमियर लीगमध्ये सहभाग घेतला आहे. परंतु मँचेस्टर युनायटेड (१३), चेल्सी (४), आर्सेनल (३), मँचेस्टर सिटी (२), ब्लॅकबर्न रोव्हर्स (१) व लेस्टर सिटी (१) ह्या केवळ ६ संघांनी स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले आहे.

Other Languages
Afrikaans: Premier League
Ænglisc: Premier League
asturianu: Premier League
беларуская (тарашкевіца)‎: Прэм’ер-Ліга
čeština: Premier League
Ελληνικά: Πρέμιερ Λιγκ
Esperanto: F.A. Supra Ligo
español: Premier League
føroyskt: Premier League
hrvatski: FA Premier liga
Bahasa Indonesia: Liga Utama Inggris
italiano: Premier League
Lëtzebuergesch: Premier League
Limburgs: Premier League
lietuvių: Premier League
Baso Minangkabau: Liga Utamo Inggirih
Bahasa Melayu: Liga Perdana Inggeris
မြန်မာဘာသာ: ပရီးမီးယားလိဂ်
Nederlands: Premier League
norsk nynorsk: Premier League
português: Premier League
română: Premier League
srpskohrvatski / српскохрватски: Premijer liga
Simple English: English Premier League
slovenčina: FA Premier League
slovenščina: Premier League
Soomaaliga: Premier Leagueka
српски / srpski: Премијер лига
Türkçe: Premier League