पाराना नदी

पाराना
CPonte Parana1.jpg
पाराना नदीमधून प्रवास करणारे एक मालवाहू जहाज
Riodelaplatabasinmap.png
पाराना नदीच्या मार्गाचा नकाशा
उगमपारानैबा व रियो ग्रांदे नद्यांचा संगम
मुखरियो दे ला प्लाता
पाणलोट क्षेत्रामधील देशआर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना, ब्राझील ध्वज ब्राझील, पेराग्वे ध्वज पेराग्वे
लांबी४,८८० किमी (३,०३० मैल)
सरासरी प्रवाह१७,२९० घन मी/से (६,११,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ२५,८२,६७२ चौरस किमी

पाराना नदी (स्पॅनिश: Río Paraná, पोर्तुगीज: Rio Paraná) ही दक्षिण अमेरिका खंडामधील एक प्रमुख नदी आहे. ब्राझील, आर्जेन्टिनापेराग्वे देशांमधून वाहणारी व ४८८० किमी लांबीची पाराना ही ॲमेझॉनखालोखाल दक्षिण अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाच्या लांबीची नदी आहे. ही नदी ब्राझीलच्या दक्षिण भागात दोन नद्यांच्या संगमातून सुरू होते. ब्राझील-पेराग्वे तसेच पेराग्वे-आर्जेन्टिना ह्या देशांच्या सीमा पारानावरून आखण्यात आल्या आहेत.

इताइपू धरण हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे धरण पेराग्वेमध्ये पारानावरच बांधले गेले आहे. पेराग्वे नदी ही पारानाची सर्वात मोठी उपनदी आहे. आर्जेन्टिनाच्या उत्तर भागात पाराना व उरुग्वे ह्या दोन नद्यांच्या संगमामधून रियो दे ला प्लाताची निर्मिती होते. रियो दे ला प्लाता सुमारे २०० किमी वाहून अटलांटिक महासागराला मिळते.

  • बाह्य दुवे

बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
Other Languages
Afrikaans: Río Paraná
العربية: نهر بارانا
asturianu: Ríu Paraná
azərbaycanca: Parana çayı
تۆرکجه: پارانا چایی
башҡортса: Парана
беларуская: Парана (рака)
беларуская (тарашкевіца)‎: Парана (рака)
български: Парана
भोजपुरी: पराना नदी
brezhoneg: Paraná (stêr)
català: Riu Paraná
čeština: Paraná (řeka)
Cymraeg: Afon Paraná
dansk: Paraná
Deutsch: Río Paraná
English: Paraná River
Esperanto: Parano
español: Río Paraná
euskara: Paraná
français: Rio Paraná
galego: Río Paraná
Avañe'ẽ: Ysyry Parana
עברית: פרנה (נהר)
हिन्दी: पराना नदी
հայերեն: Պարանա (գետ)
Bahasa Indonesia: Sungai Paraná
italiano: Paraná (fiume)
日本語: パラナ川
қазақша: Парана
한국어: 파라나강
lumbaart: Paranà (fiüm)
lietuvių: Parana
latviešu: Parana (upe)
Bahasa Melayu: Sungai Paraná
Nederlands: Paraná (rivier)
norsk nynorsk: Elva Paraná
norsk: Paraná
português: Rio Paraná
русский: Парана
srpskohrvatski / српскохрватски: Paraná (rijeka)
Simple English: Paraná River
slovenčina: Paraná (rieka)
slovenščina: Parana
српски / srpski: Парана (река)
svenska: Paranáfloden
Kiswahili: Parana (mto)
தமிழ்: பரனா ஆறு
తెలుగు: పరనా నది
Türkçe: Paraná Nehri
українська: Парана (річка)
oʻzbekcha/ўзбекча: Parana
Tiếng Việt: Sông Paraná
Winaray: Salog Paraná
中文: 巴拉那河
Bân-lâm-gú: Paraná Hô
粵語: 巴拉那河