दूध
English: Milk

Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.दूध एक अपारदर्शक पांढरा द्रव आहे जो सस्तन प्राण्याच्या मादीच्या स्तनांतून स्त्रवणारा एक पांढरा द्रव पदार्थ आहे. नवजात अर्भकासाठी दूध हे पोषक अन्न आहे.नवजात दूध इतर पदार्थांचे सेवन करण्यास अक्षम होईपर्यंत ते दुधावर अवलंबून असते. साधारणत: दुधात ७४ टक्के पाणी असते आणि उर्वरित भागात घन घटक असतात म्हणजेच खनिजे आणि चरबी असतात. गाय व म्हशी व्यतिरिक्त विविध कंपन्यांचे पॅकेज्ड दूधही बाजारात उपलब्ध आहे. दुधामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि राइबोफ्लेविन (व्हिटॅमिन बी -२) तत्त्व असते , त्याशिवाय फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन आणि जीवनसत्त्वे अ, डी, के आणि ई यासह अनेक खनिजे आणि चरबी आणि ऊर्जा असते. याव्यतिरिक्त, त्यात बरीच सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य आणि काही जिवंत रक्तपेशी असू शकतात.[१]

दूध हे आपल्या आहाराचा मुख्य घटक आहे. पूर्वीच्या काळापासून भारतीय संस्कृतीत दुधाला महत्त्व आहे. दूध व दुधाचे पदार्थ हे सर्व पूजा-अर्चाना, नैवेद्य यात वापरले जातात. आहारशास्त्रात दूध व दुधाच्या पदार्थाना ‘संपूर्ण आहार’ असे म्हणतात. याचे कारण असे की, नवजात शिशू आपल्या आयुष्याचे पहिले सहा महिने फक्त दुधावरच अवलंबून असतो. दूध व दुधाचे पदार्थ शाकाहारी अन्नातील मुख्य घटक आहेत. दुधात प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे. यातील प्रथिने डाळी, कडधान्ये यांच्यातील प्रथिनांपेक्षा उच्च दर्जाची असतात. शाकाहारी अन्नात प्रथिनांचे प्रमाण फार कमी असते. त्यामुळे दूध व त्याचे पदार्थ ही उणीव भरून काढतात. दुधातील प्रथिने उच्च दर्जाची असल्यामुळे शरीराची वाढ, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर दुधात कॅल्शियम व डी जीवनसत्त्व असते. दुधामधील कॅल्शियमचा आपल्या हाडांना खूप फायदा होतो. दुधामध्ये लॅक्टोज नावाची साखर-कबरेदके असतात. या साखरेमुळे दुधाला गोडी येते. साखर न घालता दूध घेतले तरीही त्याला एक नैसर्गिक गोडवा असतो. हा गोडवा लॅक्टोजमुळे येतो.[२]

दुधामधील केसीनरेणूबरोबर कॅल्शियम फॉस्फेटचे रेणू बद्ध असल्याने केसीनच्या अन्ननलिकेतील पचनाबरोबर कॅल्शियम फॉस्फेटचेसुद्धा शोषण होते. दूध हा आपल्या आहारातील महत्त्वाचा कॅल्शियमचा स्रोत बनला आहे. दुधामधील प्रथिने आणि मेदाम्लामुळे लहान मुलांचे पोषण होते. लॅक्टोज या दुधातील शर्करेचे काहीं बालकामध्ये विकराच्या अभावामुळे पचन होत नाही. अशा बालकाना दुधाऐवजी सोयाबीनपासून बनवलेले ‘दूध’ दिले जाते. दूध हे पूर्ण अन्न आहे ही समजूत पूर्णपणे खरी नाही. दुधामध्ये लोह नसते. त्यामुळे केवळ दुधावर अवलंबून असलेल्या बालकामध्ये लोहाची कमतरता आढळते. [ संदर्भ हवा ]

.

जगभरामधे दूध व दुग्धजन्य पदार्थांचा वापर एक अन्नपदार्थ म्हणून केला जातो. मनुष्यप्राणी फार पूर्वीपासून दुधाचे सेवन करत आला आहे. त्यासाठी खास दूध देणारे प्राणी पाळण्यात येतात. दुग्धोत्पादनासाठी प्रामुख्याने गायी पाळण्यात येतात. त्या खालोखाल शेळी, मेंढी, म्हैस या प्राण्यापासून दूध मिळवले जाते. दुग्धोत्पादनासाठी भौगोलिकतेप्रमाणे उपलब्ध प्राणी जसे उंट, याक, मूस आदींचाही वापर केला जातो. कमी अधिक प्रमाणात घोडा, गाढव, रेनडियर, झेब्रा या प्राण्यांपासून दुग्धोत्पादन होते. दुधापासून ताक,दही, लोणी, चीझ, साय (क्रीम) ,आईसक्रीम इत्यादी अनेक पदार्थ तयार केले जातात. या विविध खाद्यपदार्थांचा आहारात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

दूध

दुधाचे प्रकार[३]

गीर गाईचे दूध बी २ प्रकारचे आहे

● गायीचे दूध – हिंदू धर्मामध्ये गायीला कायमंच मातेचा दर्जा दिला जातो.त्यामुळे गायीचे दूध हे आपल्याला आईच्या दुधाइतकेच उपयुक्त आहे.गायीचे दूध पिल्याने आपले शरीर कायम सुदृढ राहते.गायीचे दूध रोज पिल्याने कॅन्सर, HIV, ह्दयरोग, रक्तदाब, मायग्रेन सारखे आजार होत नाहीत.

गाईच्या दुधात म्हशीच्या दुधापेक्षा स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी असते आणि जीवनसत्त्व ‘अ’चे प्रमाण जास्त असते. [४]

● सोया मिल्क – सोया मिल्कमध्ये प्रोटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.हे दुध कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, सोडिअम, झिंक आशा खनिजांनी परिपूर्ण असे असते.

● राईस मिल्क – राईस मिल्कमध्ये व्हिटॅमिन इ आणि मॅग्नेशिअम मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते.जर तुम्ही रोज एका विशिष्ट प्रमाणात राईस मिल्कचे सेवन केले तर ह्दयरोग, कॅन्सर अशा मोठ्या आजारांपासून तुमचे संरक्षण नक्कीच होऊ शकते.

● बदाम दूध – बदाम दुधात भरपूर कॅलरीज, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशिअम, कॉपर असल्याने त्याचे रोज सेवन केल्यास वजन कमी करण्यास, हाड मजबूत बनवण्यात, त्वचेला तजेला आणण्यास ते फायदेशीर ठरते.

● ऑरगॅनिक दूध – ऑरगॅनिक दूध म्हणजे कोणत्याही प्रकारचे भेसळ नसलेले शुद्ध गायीचे दूध.बऱ्याच वेळा गायींना दूध जास्त यावं म्हणून त्यांना काही इंजेक्शन्स दिली जातात पण ऑरगॅनिक दुधात मात्र गायीला कोणत्याही प्रकारे औषधे न देता चांगल्या प्रतीचे दूध मिळते जे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त ठरते.

● म्हशीचं दूध – म्हशीच्या दुधाची खासियत म्हणजे हे दूध पचायला अतिशय हलके असल्याने कोणत्याही वयाचे लोक या दुधाचे सेवन करू शकतात.म्हशीच्या दुधात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फॉसफरस, कॅल्शिअम असल्याने आपल्या हाडांसाठी हे दूध अतिशय उपयुक्त असते.

● नारळाचे दूध – नारळाच्या दुधात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन इ, व्हिटॅमिन बी १, व्हिटॅमिन बी ३, आणि व्हिटॅमिन बी ५ असल्याने हे दूध अतिशय स्वास्थकारक असते.ज्यांना प्राण्यांच्या दुधाची ऍलर्जी असेल त्यांच्यासाठी हे दूध एक उत्तम पर्याय आहे.

Other Languages
Afrikaans: Melk
Alemannisch: Milch
አማርኛ: ወተት
aragonés: Leit
Ænglisc: Meolc
العربية: حليب
مصرى: لبن البز
অসমীয়া: গাখীৰ
asturianu: Lleche
Atikamekw: Tcotcocanapo
Aymar aru: Millk'i
azərbaycanca: Süd
تۆرکجه: سود
башҡортса: Һөт
Boarisch: Muich
žemaitėška: Pėins
беларуская: Малако
беларуская (тарашкевіца)‎: Малако
български: Мляко
भोजपुरी: दूध
Banjar: Banyu susu
bamanankan: Nɔnɔ
বাংলা: দুধ
brezhoneg: Laezh
bosanski: Mlijeko
буряад: Һүн
català: Llet
Mìng-dĕ̤ng-ngṳ̄: Nèng
нохчийн: Шура
Tsetsêhestâhese: Matana
کوردی: شیر
corsu: Latti
Nēhiyawēwin / ᓀᐦᐃᔭᐍᐏᐣ: Wikipedia:Archives/ᒎᒎᔑᓈᐴ
čeština: Mléko
kaszëbsczi: Mlékò
Чӑвашла: Сĕт
Cymraeg: Llaeth
dansk: Mælk
Deutsch: Milch
डोटेली: दूध
Ελληνικά: Γάλα
English: Milk
Esperanto: Lakto
español: Leche
eesti: Piim
euskara: Esne
estremeñu: Lechi
suomi: Maito
Võro: Piim
føroyskt: Mjólk
français: Lait
Nordfriisk: Moolk
furlan: Lat
Frysk: Molke
Gaeilge: Bainne
贛語:
Gàidhlig: Bainne
galego: Leite
Avañe'ẽ: Kamby
𐌲𐌿𐍄𐌹𐍃𐌺: 𐌼𐌹𐌻𐌿𐌺𐍃
ગુજરાતી: દૂધ
Gaelg: Bainney
Hausa: Madara
客家語/Hak-kâ-ngî: Ngiù-nen
עברית: חלב
हिन्दी: दूध
Fiji Hindi: Duudh
hrvatski: Mlijeko
Kreyòl ayisyen: Lèt (likid)
magyar: Tej
հայերեն: Կաթ
interlingua: Lacte
Bahasa Indonesia: Susu
Iñupiak: Immuk
Ilokano: Gatas
ГӀалгӀай: Шура
Ido: Lakto
íslenska: Mjólk
italiano: Latte
ᐃᓄᒃᑎᑐᑦ/inuktitut: ᐃᒻᒧᒃ
日本語:
Patois: Milk
la .lojban.: ladru
Jawa: Susu
ქართული: რძე
Taqbaylit: Ayefki
Kabɩyɛ: Naalɩm
қазақша: Сүт
ಕನ್ನಡ: ಹಾಲು
한국어:
къарачай-малкъар: Сют
Ripoarisch: Milesch
kurdî: Şîr
Кыргызча: Сүт
Latina: Lac
Ladino: Leche
Lëtzebuergesch: Mëllech
Lingua Franca Nova: Lete
Limburgs: Mèlk
Ligure: Læte
lumbaart: Lat
lingála: Míliki
ລາວ: ນົມ
lietuvių: Pienas
latviešu: Piens
मैथिली: दूध
Basa Banyumasan: Susu
мокшень: Лофца
Malagasy: Ronono
Minangkabau: Susu
македонски: Млеко
മലയാളം: പാൽ
монгол: Сүү
Bahasa Melayu: Susu
Mirandés: Lheite
မြန်မာဘာသာ: နို့
эрзянь: Ловсо
Nāhuatl: Chichihualatl
Plattdüütsch: Melk
Nedersaksies: Melk
नेपाली: दूध
नेपाल भाषा: दुरु
Nederlands: Melk (drank)
norsk nynorsk: Mjølk
norsk: Melk
Nouormand: Lait
Diné bizaad: Abeʼ
occitan: Lach
Livvinkarjala: Maido
ଓଡ଼ିଆ: କ୍ଷୀର
ਪੰਜਾਬੀ: ਦੁੱਧ
Picard: Lait
Deitsch: Millich
Pälzisch: Milch
polski: Mleko
پنجابی: دد
پښتو: شيدې
português: Leite
Runa Simi: Lichi
română: Lapte
armãneashti: Lapti
русский: Молоко
русиньскый: Молоко
संस्कृतम्: क्षीरम्
саха тыла: Үүт
ᱥᱟᱱᱛᱟᱲᱤ: ᱛᱚᱣᱟ
sicilianu: Latti
Scots: Milk
سنڌي: کير
srpskohrvatski / српскохрватски: Mlijeko
Simple English: Milk
slovenčina: Mlieko (cicavce)
slovenščina: Mleko
chiShona: Mukaka
Soomaaliga: Caano
shqip: Qumështi
српски / srpski: Млеко
Sunda: Susu
svenska: Mjölk
Kiswahili: Maziwa
ತುಳು: ಪೇರ್
తెలుగు: పాలు
тоҷикӣ: Шир
ไทย: นม
Tagalog: Gatas
Türkçe: Süt
татарча/tatarça: Сөт
тыва дыл: Сүт
українська: Молоко
اردو: دودھ
oʻzbekcha/ўзбекча: Sut
vèneto: Lat
vepsän kel’: Maid
Tiếng Việt: Sữa
walon: Laecea
Winaray: Gatas
吴语:
მარგალური: ბჟა (პროდუქტი)
ייִדיש: מילך
中文:
文言:
Bân-lâm-gú: Leng
粵語:
isiZulu: Ubisi