डेव्हिड लॉइड जॉर्ज

डेव्हिड लॉइड जॉर्ज
डेव्हिड लॉइड जॉर्ज


कार्यकाळ
७ डिसेंबर १९१६ – २२ ऑक्टोबर १९२२
राजापाचवा जॉर्ज
मागीलएच.एच. आस्क्विथ
पुढीलअँड्रु बोनार लॉ

जन्म१७ जानेवारी, १८६३ (1863-01-17)
मँचेस्टर इंग्लंड
मृत्यू२६ मार्च, १९४५ (वय ८२)
कार्नाव्हॉनशायर, वेल्स
सहीडेव्हिड लॉइड जॉर्जयांची सही

डेव्हिड लॉइड जॉर्ज, ड्वायफोरचा पहिला अर्ल लॉइड-जॉर्ज (इंग्लिश: David Lloyd George, 1st Earl Lloyd-George of Dwyfor; १७ जानेवारी, इ.स. १८६३ - २६ मार्च, इ.स. १९४५) हा एक ब्रिटिश राजकारणी व १९०८ ते १९१६ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनमधील लष्करी व राजकीय आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यात एच.एच. आस्क्विथला मोठ्या प्रमाणावर अपयश आले. त्यामुळे त्याला हटवून लॉइड जॉर्जला पंतप्रधानपदी आणण्यात आले.

वेल्सचा रहिवासी असलेला तसेच पेशाने वकील असणारा लॉइड जॉर्ज हा आजवरचा एकमेव ब्रिटिश पंतप्रधान आहे. वेल्श ही त्याची मातृभाषा तर इंग्लिश ही दुय्यम भाषा होती. आपल्या उत्साही वृत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या तसेच ब्रिटनमध्ये अनेक सामाजिक बदल घडवून आणलेल्या लॉइड जॉर्जचे नाव ब्रिटिश इतिहासात मानाने घेतले जाते.


  • बाह्य दुवे

बाह्य दुवे

Other Languages
azərbaycanca: Devid Lloyd Corc
беларуская: Дэвід Лойд Джордж
Bahasa Indonesia: David Lloyd George
македонски: Дејвид Лојд Џорџ
Plattdüütsch: David Lloyd George
Nederlands: David Lloyd George
norsk nynorsk: David Lloyd George
português: David Lloyd George
srpskohrvatski / српскохрватски: David Lloyd George
Simple English: David Lloyd George
slovenčina: David Lloyd George
српски / srpski: Дејвид Лојд Џорџ
Tiếng Việt: David Lloyd George
粵語: 勞萊佐治