टाटा मोटर्स

टाटा मोटर्स ही भारतातील सर्वांत मोठी व्यावसायिक वाहने बनवणारी टाटा समूहाची कंपनी असून विविध प्रकारचे ट्रक हे या कंपनीचे वैशिष्ट्य आहे. मागील १५ ते २० वर्षात टाटा मोटर्सने लहान व मध्यम गाड्यांमध्ये लाक्षणीक झेप घेतली आहे. या कंपनीने जगातील सर्वांत स्वस्त गाडी बनवण्याचा ध्यास घेतला असून. टाटा नॅनो १ लाख रुपयात सर्व सामान्यांसाठी चारचाकी गाडी असे सादरीकरण केले आहे. यामुळे प्रथमच भारतीय वाहननिर्मितीची आंतराष्ट्रीय स्तरावर कौतुकास्पद दखल घेतली गेली. तसेच प्रसिद्ध लँड रोव्हर व जॅग्वार ह्या ब्रिटीश वाहन कंपन्या या कंपनीने विकत घेतल्या त्यामुळे टाटा मोटर्स या कंपनीचा व भारताचा आंतराष्ट्रीय वाहन निर्मितीत भारताचा दबदबा वाढला. या कंपनीचा पुणे येथे मोठा कारखाना आहे. किंबहुना पुणे शहराची औद्योगिक शहर म्हणून ओळख होण्यास या कंपनीचा मोठा वाटा आहे. तसेच जमशेदपूर येथेही कारखाना आहे. नॅनोसाठी पश्चिम बंगालमध्ये सिंगूर येथे या कंपनीने घेतलेल्या जागेवर २००७-०८ मध्ये बरेच आंदोलन झाले व टाटा मोटर्स यामुळे माध्यामांमध्ये चर्चेत होता.

उत्पादने

टाटा इंडिका

कनसेप्ट वाहने

व्यावसायिक वाहने

टाटा ९०९ ट्रक
टाटा ११०९ ट्रक
टाटा १६१३ ट्रक
 • टाटा एस
 • टाटा टीएल/टेलीकोलीन/२०७ डीआई पिकअप ट्रक
 • टाटा ४०७ एक्स आणि एक्स२ :मालवाहतुकीसाठी तसेच प्रवासी वाहतुकीसाठी, शहरी आणि ग्रामीण भागात उपयुक्त असे छोटे व्यावसायिक वाहन.
 • टाटा ७०९ एक्स
 • टाटा ८०९ एक्स आणि एक्स२
 • टाटा ९०९ एक्स आणि एक्स२
 • टाटा ११०९ (मध्यम ट्रक)
 • टाटा १५१०/१५१२ (मध्यम बस)
 • टाटा १६१०/१६१६ (भारी बस)
 • टाटा १६१३/१६१५ (मध्यम ट्रक)
 • टाटा २५१५/२५१६ (मध्यम ट्रक)
 • टाटा ३०१५ (भारी ट्रक)
 • टाटा ३५१६ (भारी ट्रक)
 • टाटा नोव्हस (या जड ट्रकचा आराखडा टाटा देवूने तयार केला)

सैनिकी वाहने

 • टाटा ४०७ ट्रूप कॅरियर,
 • टाटा एलपीटीए ७१३ टीसी (४x४)
 • टाटा एलपीटी ७०९ ई
 • टाटा एसडी १०१५ टीसी (४x४)
 • टाटा एलपीटीए १६१५ टीसी (४x४)
 • टाटा एलपीटीए १६२१ टीसी (६x६)
 • टाटा एलपीटीए १६१५ टीसी (४x२)

इतर

[१]

Other Languages
العربية: تاتا موتورز
asturianu: Tata Motors
azərbaycanca: Tata Motors
تۆرکجه: تاتا
беларуская: Tata Motors
bosanski: Tata Motors
català: Tata Motors
čeština: Tata Motors
Cymraeg: Tata Motors
Deutsch: Tata Motors
Ελληνικά: Tata Motors
English: Tata Motors
Esperanto: Tata Motors
español: Tata Motors
français: Tata Motors
hrvatski: Tata Motors
Bahasa Indonesia: Tata Motors
íslenska: Tata Motors
italiano: Tata Motors
ქართული: Tata Motors
қазақша: Tata Motors
한국어: 타타 자동차
lietuvių: Tata Motors
latviešu: Tata Motors
Bahasa Melayu: Tata Motors
Nederlands: Tata (automerk)
polski: Tata Motors
Piemontèis: Tata Motors
português: Tata Motors
română: Tata Motors
русский: Tata Motors
саха тыла: Tata Motors
srpskohrvatski / српскохрватски: Tata Motors
slovenščina: Tata Motors
српски / srpski: Тата моторс
svenska: Tata Motors
Türkçe: Tata Motors
українська: Tata Motors
Tiếng Việt: Tata Motors
中文: 塔塔汽車
粵語: 塔塔汽車