जर्मन ग्रांप्री

जर्मनी जर्मन ग्रांप्री
Hockenheim2012.svg
Hockenheimring, हॉकनहाईम, बाडेन-व्युर्टेंबर्ग
Nürburgring, न्युर्बर्ग, ऱ्हाइनलांड-फाल्त्स
सर्किटची लांबी५.१४८ कि.मी.
( मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती७४
पहिली शर्यत१९२६
शेवटची शर्यत२०१३
सर्वाधिक विजय (चालक)जर्मनी रुडोल्फ काराचियोला (६)
सर्वाधिक विजय (संघ)इटली फेरारी (२२)


जर्मन ग्रांप्री (जर्मन: Großer Preis von Deutschland) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९२६ सालापासून जर्मनी देशाच्या हॉकनहाईम येथे खेळवली जाते. २००७ सालापासून ही शर्यत आलटून पालटून हॉकनहाईमरिंग व न्युर्बर्गरिंग ह्या दोन ट्रॅकवर खेळवली जाते.

Other Languages
Bahasa Indonesia: Grand Prix Jerman
Bahasa Melayu: Grand Prix Jerman
srpskohrvatski / српскохрватски: Velika nagrada Njemačke
Simple English: German Grand Prix