जपान एअरलाइन्स


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


जपान एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
JL
आय.सी.ए.ओ.
JAL
कॉलसाईन
JAPANAIR
स्थापना१ ऑगस्ट १९५१
हबहानेडा विमानतळ
नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरेओसाका
नागोया
फुकुओका
नाहा
सप्पोरो
फ्रिक्वेंट फ्लायरजे.ए.एल. माइलेज बँक
अलायन्सवनवर्ल्ड
विमान संख्या१६३
गंतव्यस्थाने९२
ब्रीदवाक्यFly into tomorrow
मुख्यालयटोकियो
मॉस्कोच्या दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबलेले जपान एअरलाइन्सचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान

जपान एअरलाइन्स (जपानी: 日本航空) ही जपान देशामधील दुसर्‍या क्रमांकाची मोठी विमान वाहतूक कंपनी (ऑल निप्पॉन एअरवेज खालोखाल) आहे. १९५१ साली स्थापन झालेली जपान एअरलाइन्स १९५३ ते १९८७ दरम्यान जपानची राष्ट्रीय विमानकंपनी होती. १९८७ साली जपान एअरलाइन्सचे पूर्णपणे खाजगीकरण करण्यात आले.

सध्या जपान एअरलाइन्स प्रवासी सेवा पुरवणारी जगातील सहाव्या क्रमांकाची विमान कंपनी आहे. जपान एअरलाइन्स ५९ देशांतर्गत तर ३३ आंतरराष्ट्रीय शहरांना विमानसेवा पुरवते.[१]

ही जपानची झेंडाधारी एअर लाइन आहे व जपानमधील ऑल निप्पॉन एअरवेज नंतर दोन क्रमांकाची मोठी विमान कंपनी आहे.[२] यांचे मुख्य कार्यालय जपानमधील टोकियो मधील शिंनागवा येथे आहे. यांचे मुख्य केंद्र टोकियोचे नरीता आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि टोकियो आंतरराष्ट्रीय विमानतळ (हनेदा एअर पोर्ट) त्याचबरोबर ओसाका येथील कांसई आंतरराष्ट्रीय विमानतळ व इतामी येथील ओसाका आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.

Other Languages
Afrikaans: Japan Airlines
asturianu: Japan Airlines
čeština: Japan Airlines
Esperanto: Japan Airlines
español: Japan Airlines
français: Japan Airlines
hrvatski: Japan Airlines
հայերեն: Japan Airlines
Bahasa Indonesia: Japan Airlines
italiano: Japan Airlines
日本語: 日本航空
한국어: 일본항공
lietuvių: Japan Airlines
Bahasa Melayu: Japan Airlines
Nederlands: Japan Airlines
Piemontèis: Japan Airlines
português: Japan Airlines
română: Japan Airlines
русский: Japan Airlines
Simple English: Japan Airlines
српски / srpski: Џапан ерлајнс
Türkçe: Japan Airlines
українська: Japan Airlines
Tiếng Việt: Japan Airlines
吴语: 日本航空
中文: 日本航空
Bân-lâm-gú: Ji̍t-pún Hâng-khong
粵語: 日本航空