चिनी ग्रांप्री

चीन चिनी ग्रांप्री
Shanghai International Racing Circuit track map.svg
शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट, शांघाय
सर्किटची लांबी५.४५१ कि.मी.
(३.३८७ मैल)
शर्यत लांबी३०५.०६६ कि.मी.
(१८९.५५९ मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती१४
पहिली शर्यत२००४
शेवटची शर्यत२०१७
सर्वाधिक विजय (चालक)युनायटेड किंग्डम लुईस हॅमिल्टन (५)
सर्वाधिक विजय (संघ)जर्मनी मर्सिडीज-बेंझ (५)


चिनी ग्रांप्री (चिनी: 中国大奖赛) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत चीन देशाच्या शांघाय शहरामधील शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

ही शर्यत २००४ सालापासून खेळवण्यात येत आहे. सुमारे २४ कोटी डॉलर खर्च करून २००४ साली बांधून पूर्ण झालेले शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट हे त्यावेळचे सर्वात महागडे सर्किट होते.

Other Languages
беларуская: Гран-пры Кітая
беларуская (тарашкевіца)‎: Гран-пры Кітаю
Bahasa Indonesia: Grand Prix Tiongkok
Bahasa Melayu: Grand Prix China
srpskohrvatski / српскохрватски: Velika nagrada Kine
Simple English: Chinese Grand Prix
Türkçe: Çin Grand Prix