ग्रानादा सी.एफ. (स्पॅनिश: Granada Club de Fútbol) हा स्पेनच्या ग्रानादा शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. १९३१ साली स्थापन झालेला ग्रानादा आजवर २१ हंगामांमध्ये ला लीगा स्पर्धेत खेळला आहे.