गुलाम इशाक खान

गुलाम इशाक खान
غلام اسحاق خان

पाकिस्तानचा ७वा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१७ ऑगस्ट १९८८ – १८ जुलै १९९३
पंतप्रधानबेनझीर भुट्टो
नवाझ शरीफ
मागीलमोहम्मद झिया उल-हक
पुढीलफारूक लेघारी

पाकिस्तानचा अर्थमंत्री
कार्यकाळ
५ जुलै १९७७ – २१ मार्च १९८५

जन्म२० जानेवारी, १९१५ (1915-01-20)
नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स, ब्रिटिश भारत (आजचा खैबर पख्तूनख्वा)
मृत्यू२७ ऑक्टोबर, २००६ (वय ९१)
पेशावर
राजकीय पक्षअपक्ष
धर्मइस्लाम

गुलाम इशाक खान (उर्दू: غلام اسحاق خان; २० जानेवारी १९१५ - २७ ऑक्टोबर २००६) हा पाकिस्तान देशाचा सातवा राष्ट्रपती होता. तो १९८८ ते १९९३ दारम्यान ह्या पदावर होता.

  • बाह्य दुवे

बाह्य दुवे

Other Languages