गती

"वस्तूच्या स्थानात घडणारा बदल", ही संकल्पना रेल्वे स्थानकातून गाडी हलू लागताना अनुभवास येते. (चित्रस्थळ: योंग्सान स्थानक, सोल, दक्षिण कोरिया)

भौतिकशास्त्रानुसार गती[१] (मराठी लेखनभेद: गति ; इंग्लिश: Motion, मोशन) म्हणजे एखाद्या वस्तूच्या स्थितीत कालौघात होणारा बदल होय. सहसा वेग, त्वरा, स्थानांतर व काळ इत्यादी राशींच्या आधारे गती व्यक्त केली जाते.

पुष्कळदा हिची गल्लत चाल, वेग या भौतिक राशींशी घडू शकते. परंतु एखाद्या चल वस्तूने विशिष्ट काळात कापलेले विशिष्ट अंतर चाल या अदिश राशीने दर्शवले जाते; तर चल वस्तूने विशिष्ट दिशेत विशिष्ट कालावधीत केलेले स्थानांतर वेग या सदिश राशीने दर्शवले जाते. गती मात्र वस्तूची चल अवस्थाच दर्शवते.

गती म्हणजे कोणत्याही वस्तूच्या स्थितीत काळानुसार होणारा बदल होय.

  • संदर्भ व नोंदी

संदर्भ व नोंदी

  1. भौतिकशास्त्र परिभाषा कोश (मराठी मजकूर). भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन. इ.स. १९८८. पान क्रमांक ६३०. 



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
Other Languages
Afrikaans: Beweging
Alemannisch: Bewegung (Physik)
العربية: حركة (فيزياء)
অসমীয়া: চলন
asturianu: Movimientu
azərbaycanca: Mexaniki hərəkət
беларуская: Механічны рух
беларуская (тарашкевіца)‎: Мэханічны рух
български: Движение
বাংলা: গতি
bosanski: Kretanje
català: Moviment
کوردی: جووڵە
Cymraeg: Mudiant
Ελληνικά: Κίνηση
Esperanto: Movado (fiziko)
eesti: Liikumine
euskara: Higidura
فارسی: حرکت
galego: Movemento
हिन्दी: गति (भौतिकी)
hrvatski: Gibanje
Bahasa Indonesia: Gerak
Ido: Movo
italiano: Moto (fisica)
ಕನ್ನಡ: ಚಲನೆ
македонски: Движење (физика)
മലയാളം: ചലനം
монгол: Хөдөлгөөн
Bahasa Melayu: Pergerakan (fizik)
norsk nynorsk: Rørsle i fysikk
português: Movimento
Runa Simi: Kuyuy
sardu: Movimentu
sicilianu: Motu (fìsica)
srpskohrvatski / српскохрватски: Gibanje
Simple English: Movement
slovenčina: Mechanický pohyb
slovenščina: Gibanje
српски / srpski: Кретање
Basa Sunda: Gerak
ತುಳು: ಚಲನೆ
తెలుగు: చలనం
тоҷикӣ: Ҳаракат
Türkmençe: Mehaniki hereket
Tagalog: Mosyon
Türkçe: Hareket (fizik)
українська: Рух (механіка)
Tiếng Việt: Chuyển động
ייִדיש: באוועגונג
Yorùbá: Ìmúrìn
Bân-lâm-gú: Tín-tāng
粵語: