क्वांटास

क्वांटास
Qantas Airways Limited logo 2007.svg
आय.ए.टी.ए.
QF
आय.सी.ए.ओ.
QFA
कॉलसाईन
QANTAS
स्थापना१६ नोव्हेंबर १९२०
उड्डाणांची सुरूवातमार्च १९२१
हबमेलबर्न विमानतळ (मेलबर्न)
सिडनी विमानतळ (सिडनी)
ब्रिस्बेन
ॲडलेड
पर्थ
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (दुबई)
मुख्य शहरेकेर्न्स
लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (लॉस एंजेल्स)
अलायन्सवनवर्ल्ड
उपकंपन्याजेटस्टार एअरवेज
विमान संख्या१३१
ब्रीदवाक्यThe Spirit of Australia
मुख्यालयसिडनी, न्यू साउथ वेल्स
संकेतस्थळqantas.com.au
लंडन हीथ्रो विमानतळावर थांबलेले क्वांटासचे बोइंग ७४७ विमान

क्वांटास एअरवेज लिमिटेड ही ऑस्ट्रेलिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. हवाई वाहतूक सेवा पुरवणारी क्वांटास ही ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठी व जगातील दुसरी सर्वात जुनी कंपनी आहे.[१][२] क्वांटासचे मुख्यालय व मुख्य वाहतूक केंद्र सिडनीच्या मॅस्कॉट उपनगरात आहे. एका अहवालानुसार २०१० साली क्वांटास ही जगातील सातवी सर्वोत्तम हवाई कंपनी होती. सध्या क्वांटासमार्फत ऑस्ट्रेलियामधील २२ तर इतर १४ देशांमधील एकूण २१ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली जाते.

२९ सप्टेंबर २०१४ पासून एअरबसचे ए३८० विमान वापरून सिडनी ते डॅलस ही जगातील सर्वात लांब पल्ल्याची विनाथांबा विमानसेवा चालू करण्याचा मान क्वांटासला मिळाला आहे.

Other Languages
Afrikaans: Qantas
العربية: كانتاس
žemaitėška: Qantas
беларуская: Qantas
bosanski: Qantas
català: Qantas
čeština: Qantas
dansk: Qantas
Ελληνικά: Qantas Airways
English: Qantas
Esperanto: Qantas
español: Qantas
euskara: Qantas
فارسی: کانتاس
suomi: Qantas
français: Qantas
galego: Qantas
עברית: קוואנטס
hrvatski: Qantas Airways
magyar: Qantas
հայերեն: Qantas
Bahasa Indonesia: Qantas
Ido: Qantas
italiano: Qantas
Basa Jawa: Qantas
한국어: 콴타스 항공
lietuvių: Qantas
മലയാളം: ക്വാണ്ടാസ്
Bahasa Melayu: Qantas
Nederlands: Qantas
norsk nynorsk: Qantas
norsk: Qantas
Sesotho sa Leboa: Qantas
polski: Qantas
português: Qantas
română: Qantas
русский: Qantas
Scots: Qantas
Simple English: Qantas
slovenčina: Qantas
српски / srpski: Квантас
Türkçe: Qantas
українська: Qantas
Tiếng Việt: Qantas
吴语: 快达航空
中文: 澳洲航空
粵語: 澳洲航空