कोलंबिया, साउथ कॅरोलिना

कोलंबिया
Columbia
अमेरिकामधील शहर

Fall skyline of Columbia SC from Arsenal Hill.jpg

कोलंबिया is located in साउथ कॅरोलिना
कोलंबिया
कोलंबिया
कोलंबियाचे साउथ कॅरोलिनामधील स्थान
कोलंबिया is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
कोलंबिया
कोलंबिया
कोलंबियाचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 34°00′2″N 81°02′39″W / 34°00′2″N 81°02′39″W / 34.00056; -81.04417गुणक: 34°00′2″N 81°02′39″W / 34°00′2″N 81°02′39″W / 34.00056; -81.04417

देशFlag of the United States अमेरिका
राज्यसाउथ कॅरोलिना
स्थापना वर्षइ.स. १८५४
क्षेत्रफळ३४०.१ चौ. किमी (१३१.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची२९२ फूट (८९ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर१,२९,२७०
  - घनता३५८.२ /चौ. किमी (९२८ /चौ. मैल)
  - महानगर७,६७,५९८
प्रमाणवेळयूटीसी - ६:००
www.columbiasc.net


कोलंबिया ही अमेरिका देशाच्या साउथ कॅरोलायना राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर रिचलँड काउंटीचेही प्रशासकीय केंद्र आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२९,२७२ होती.

कोलंबिया सालुडा नदी आणि ब्रॉड नदीच्या संगमावर वसलेले आहे. या एकत्रित नद्या येथून काँगारी नदी म्हणून वाहतात.

  • बाह्य दुवे

बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
Other Languages
Afrikaans: Columbia
asturianu: Columbia
català: Columbia
eesti: Columbia
føroyskt: Columbia
Kreyòl ayisyen: Columbia, Kawolin disid
magyar: Columbia
Bahasa Indonesia: Columbia, Carolina Selatan
Diné bizaad: Tásiilii Hatsoh
संस्कृतम्: कोलम्बिया
srpskohrvatski / српскохрватски: Columbia, South Carolina
Simple English: Columbia, South Carolina
српски / srpski: Коламбија (град)
Tiếng Việt: Columbia, Nam Carolina