किमान वेतन
English: Minimum wage

किमान वेतन हे नियुक्त कायदेशीर कामगारांना दररोज किंवा मासिक दिले जाणारे सर्वात कमी वेतन आहे. दुसऱ्या शब्दात कामगार त्यांच्या कामाची विक्री ज्या कमीत कमी किमतीला करू शकतो ती किंमत होय. किमान वेतन कायदे अनेक न्यायाधिकारक्षेत्रात परिणामकारकरित्या अंमलात आहेत. किमान वेतन समर्थक दावा करतात की यामुळे कामगारांचे राहणीमान वाढते. तसेच गरिबी कमी होते, असमानता कमी होते, आणि व्यवसाय अधिक कार्यक्षम होतात. याचे टीकाकार म्हणतात की प्रत्यक्षात यामुळे बेकारी वाढते (विशेषतः कमी उत्पादकता कामगार क्षेत्रात). व्यवसायाचेही किमान वेतन भरपूर नुकसान करते. काही लोक दावा करतात की किमान वेतन वाढविले पाहिजे , त्यामुळे गरीब लोकांकडे अधिक पैसा असेल. टीकाकार म्हणतात की सरकारकडे सर्व कर्मचार्यांना अदा करण्यासाठी पुरेसा पैसा असणार नाही. त्याची परिणीती कर वाढवण्यात किंवा महागाई वाढवण्यात होईल.

  • इतिहास

इतिहास

वैधानिक किमान वेतन कायदा प्रथम न्यूझीलंड मध्ये करण्यात आला.

Other Languages
asturianu: Salariu mínimu
català: Salari mínim
čeština: Minimální mzda
Deutsch: Mindestlohn
English: Minimum wage
Esperanto: Minimuma salajro
español: Salario mínimo
eesti: Alampalk
français: Salaire minimum
magyar: Minimálbér
Bahasa Indonesia: Upah minimum
italiano: Salario minimo
日本語: 最低賃金
한국어: 최저임금
Lëtzebuergesch: Soziale Mindestloun
latviešu: Minimālā alga
Bahasa Melayu: Gaji minimum
Nederlands: Minimumloon
português: Salário mínimo
srpskohrvatski / српскохрватски: Minimalna plata
Simple English: Minimum wage
slovenčina: Minimálna mzda
slovenščina: Minimalna plača
српски / srpski: Минимални приход
svenska: Minimilön
Türkçe: Asgari ücret
oʻzbekcha/ўзбекча: Ish haqi minimumi
中文: 最低工資