कामदेव

कामदेव


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


कामदेव हिंदू शास्त्रात 'कामा'ची देवता मानली जाते. कामदेवाचा जन्म माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमीला झाला असे मानले जाते. कामदेवाचे स्वरूप तरुण आणि आकर्षक आहे. ते विवाहित असून रति त्यांची पत्नी आहे. कामदेव हे एवढे शक्तिशाली आहेत की त्यांना कुठल्याही प्रकारच्या संरक्षण कवचाची कल्पना केली गेली नाही. त्यांचे अन्य नावे रागवृंत, अनंग, कंदर्प, मनमथ, मनसिजा, मदन, रतिदेव, रतिकांत, पुष्पवान, पुष्पधंव ईत्यादी प्रसिद्ध आहेत. कृष्ण पुत्र प्रद्युम्न ला कामदेवाचा अवतार मानल्या जाते. हिंदू धर्मात वैष्णव पंथिय भगवान श्रीकृष्णा ला कामदेवाचे आध्यात्मिक रूप मानतात.

हे सुद्धा पहा

वसंत पंचमी

Other Languages
भोजपुरी: कामदेव
বাংলা: কামদেব
català: Kamadeva
Deutsch: Kamadeva
English: Kamadeva
Esperanto: Kamadeva
español: Kamadeva
हिन्दी: कामदेव
magyar: Kámadéva
Bahasa Indonesia: Kamajaya
Basa Jawa: Bathara Kamajaya
ಕನ್ನಡ: ಕಾಮದೇವ
lietuvių: Kama (dievas)
मैथिली: कामदेव
മലയാളം: കാമദേവൻ
नेपाली: कामदेव
Nederlands: Kamadeva
norsk nynorsk: Guden Kama
ଓଡ଼ିଆ: କାମଦେବ
ਪੰਜਾਬੀ: ਕਾਮਦੇਵ
polski: Kama (bóg)
português: Kamadeva
русский: Кама (бог)
српски / srpski: Кама (река)
svenska: Kama (gud)
தமிழ்: காம தேவன்
తెలుగు: మన్మథుడు
татарча/tatarça: Кама Ходае
українська: Камадева
中文: 伽摩