कनागावा

कनागावा प्रभाग
神奈川県
जपानचा प्रभाग
Emblem of Kanagawa Prefecture.svg
चिन्ह

कनागावा प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
कनागावा प्रभागचे जपान देशामधील स्थान
देशजपान ध्वज जपान
केंद्रीय विभागकांतो
बेटहोन्शू
राजधानीयोकोहामा
क्षेत्रफळ२,४१५.८ चौ. किमी (९३२.७ चौ. मैल)
लोकसंख्या९०,२९,९९६
घनता३,७४० /चौ. किमी (९,७०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२JP-14
संकेतस्थळwww.pref.kanagawa.jp

कनागावा (जपानी: 神奈川県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला असून तो तोक्यो महानगराचा एक भाग आहे. कनागावा प्रभाग तोक्यो महानगराच्या इतर भागांशी अनेक रेल्वेमार्ग व दृतगती महामार्गांच्या जाळ्याने जोडला गेला आहे.

योकोहामा हे जपानमधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर कनागावा प्रभागाची राजधानी आहे.

कोमोडोर मॅथ्यू पेरी कनागावामध्ये १८५३ आणि परत १८५४मध्ये आला होता. त्यावेळी त्याने कनागावाचा तह मांडून जपानी बंदरांमध्ये अमेरिकन व्यापारी जहाजांना ये-जा करण्याची मुभा मिळवली.

  • बाह्य दुवे

बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 35°26′N 139°30′E / 35°26′N 139°30′E / 35.433; 139.5


Other Languages
azərbaycanca: Kanaqava prefekturası
беларуская: Канагава
Mìng-dĕ̤ng-ngṳ̄: Kanagawa-gâing
Cebuano: Kanagawa-ken
客家語/Hak-kâ-ngî: Kanagawa-yen
Bahasa Indonesia: Prefektur Kanagawa
日本語: 神奈川県
Qaraqalpaqsha: Kanagabа (prefektura)
한국어: 가나가와현
монгол: Канагава
Bahasa Melayu: Wilayah Kanagawa
русский: Канагава
davvisámegiella: Kanagawa prefektuvra
srpskohrvatski / српскохрватски: Prefektura Kanagava
Simple English: Kanagawa Prefecture
Kiswahili: Mkoa wa Kanagawa
Türkçe: Kanagawa ili
Tiếng Việt: Kanagawa
吴语: 神奈川县
中文: 神奈川縣
文言: 神奈川縣
Bân-lâm-gú: Kanagawa-koān
粵語: 神奈川縣