ऑलिंपिक खेळात स्लोव्हाकिया

ऑलिंपिक खेळात स्लोव्हाकिया

स्लोव्हाकियाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत SVK
एन.ओ.सी.स्लोव्हाकिया राष्ट्रीय ऑलिंपिक समिती
संकेतस्थळwww.olympic.sk
पदकेसुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण
२०

स्लोव्हाकिया देश चेकोस्लोव्हाकियापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९९६ सालापासून सर्व उन्हाळी व १९९४ सालापासून सर्व हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर २० पदके जिंकली आहेत. १९२० ते १९९२ दरम्यान स्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकियाचा भाग होता.

Other Languages