इटालियन ग्रांप्री

इटली इटालियन ग्रांप्री
Monza track map.svg
अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा, मोन्झा, लोंबार्दिया
सर्किटची लांबी५.७९३ कि.मी.
( मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती८३
पहिली शर्यत१९२१
शेवटची शर्यत२०१३
सर्वाधिक विजय (चालक)जर्मनी मायकेल शुमाकर (५)
सर्वाधिक विजय (संघ)युनायटेड किंग्डम स्कुदेरिया फेरारी (१९)


इटालियन ग्रांप्री (इटालियन: Gran Premio d'Italia) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९२१ सालापासून इटली देशाच्या मोन्झा येथे खेळवली जाते.

Other Languages