इंग्लंड फुटबॉल संघ

इंग्लंड
इंग्लंड
टोपणनावद थ्री लायन्स (तीन सिंह)
राष्ट्रीय संघटनाद फुटबॉल असोसिएशन
प्रादेशिक संघटनायुएफा (युरोप)
मुख्य प्रशिक्षकइटली फाबियो कापेलो
कर्णधारजॉन टेरी
सर्वाधिक सामनेपीटर शिल्टन (१२५)
सर्वाधिक गोलबॉबी चार्ल्टन (४९)
प्रमुख स्टेडियमवेंब्ली स्टेडियम, लंडन
फिफा संकेतENG
फिफा क्रमवारी उच्चांक(सप्टें २००६/डिसें १९९७)
फिफा क्रमवारी नीचांक२७ (फेब्रु १९९६)
एलो क्रमवारी उच्चांक(१८७२-१८७६
१८९२-१९११
१९६६-१९७०
१९८७-१९८८)
एलो क्रमवारी नीचांक१७ (१९२८)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ० - ० England इंग्लंड
(Partick, Scotland; नोव्हेंबर ३० १८७२)
सर्वात मोठा विजय
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक ० - १३ England इंग्लंड
(Belfast, Ireland; १८ February १८८२)
सर्वात मोठी हार
हंगेरीचा ध्वज हंगेरी ७ - १ England इंग्लंड
(Budapest, Hungary; मे २३ १९५४)
फिफा विश्वचषक
पात्रता१२ (प्रथम: १९५०)
सर्वोत्तम प्रदर्शनविजेता, १९६६
युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद
पात्रता७ (प्रथम १९६८)
सर्वोत्तम प्रदर्शन१९६८: तिसरा, १९९६ उपांत्य फेरी

इंग्लंड फुटबॉल संघ हा इंग्लंड देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. स्कॉटलंडसह इंग्लंड हा जगातील सर्वात जुना राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. १८७२ साली जगातील पहिला फुटबॉल सामना ह्या दोन देशांदरम्यान खेळवण्यात आला होता.

संदर्भ


Other Languages
беларуская (тарашкевіца)‎: Зборная Ангельшчыны па футболе
srpskohrvatski / српскохрватски: Fudbalska ili nogometna reprezentacija Engleske
oʻzbekcha/ўзбекча: Angliya milliy futbol terma jamoasi