आल्बोर्ज प्रांत

आल्बोर्ज प्रांत
استان البرز
इराणचा प्रांत

आल्बोर्ज प्रांतचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
आल्बोर्ज प्रांतचे इराण देशामधील स्थान
देशइराण ध्वज इराण
राजधानीकॅराज
क्षेत्रफळ५,८३३ चौ. किमी (२,२५२ चौ. मैल)
लोकसंख्या२२,८९,३१२
घनता३९२.५ /चौ. किमी (१,०१७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२IR-32
प्रमाणवेळयूटीसी+०३:३०

आल्बोर्ज प्रांत (फारसी: استان البرز, ओस्तान-ए-आल्बोर्ज) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या उत्तर भागात तेहरानच्या २० किमी पश्चिमेस आल्बोर्ज पर्वताच्या कुशीत वसला आहे. आकारमानाने इराणमध्ये सर्वांत लहान असलेला हा प्रांत इ.स. २०१० साली तेहरान प्रांतापासून अलग करण्यात आला. कॅराज हे याचे राजधानीचे शहर आहे.

Other Languages
azərbaycanca: Əlburz ostanı
беларуская (тарашкевіца)‎: Альборз
български: Алборз (остан)
Esperanto: Provinco Alborzo
euskara: Alborz
suomi: Ālborz
客家語/Hak-kâ-ngî: Alborz-sén
한국어: 알보르즈주
لۊری شومالی: آستوٙن ألبورز
македонски: Алборз (покраина)
монгол: Альборз муж
Nederlands: Alborz (provincie)
پنجابی: صوبہ البرز
português: Alborz
русский: Альборз
srpskohrvatski / српскохрватски: Alborška pokrajina
српски / srpski: Покрајина Алборз
Türkçe: Elburz Eyaleti
ئۇيغۇرچە / Uyghurche: ئەلبورز ۋىلايىتى
українська: Альборз