आर्मेनियन लुमा

लुमा आर्मेनियाचे दुय्यम चलन आहे.

१०० लुमांचा एक द्राम होतो. आर्मेनियाची मध्यवर्ती बँक हे चलन वितरीत करते.

Other Languages
Deutsch: Luma
English: Luma
suomi: Luma
français: Luma
한국어: 루마
svenska: Luma
中文: 卢马